युवकांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे:- विवेकभैय्या कोल्हे…
संजीवनी फार्मर्स फोरमच्यावतीने संवत्सर शिवारात मत्स्य संवर्धनचा शुभारंभ…कोपरगाव वार्ताहर:-माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी येथील शेतक-यांचे हेक्टरी उत्पादन वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करत शेतीला पर्यायी दुग्धव्यवसाय सुरू केला. युवकांनी शेतीपुरक व्यवसायातुन स्वतःबरोबरच परिसराची प्रगती करावी असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांनी केले.तालुक्यातील संवत्सर परिसरातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर […]
Read More