कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनला सर्वतोपरी सहकार्य:- बिपीनदादा कोल्हे…

स्व. शंकररावजी कोल्हे साहेबांच्या सहकार मंत्रीपदाच्या काळात सहकाराला मोठी बळकटी:- काकासाहेब कोयटे…कोपरगाव प्रतिनिधी :- विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, पतसंस्था, बँका, साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समितीसारख्या सहकारी संस्थांचे ग्रामीण भागाच्या विकासात मोलाचे योगदान आहे. सर्वसामान्य माणसांना आर्थिक आधार देणाऱ्या अशा सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत, अशी कायम भूमिका घेऊन माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हेसाहेब व […]

Read More

मतदार संघाच्या विकासाबरोबरच बचत गटांच्या महिलांचा आर्थिक विकास:- सौ.पुष्पाताई काळे…

बचत गटाच्या महिलांना ३३ लाखाचे धनादेश वितरण…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधतांना आ. आशुतोष काळे यांनी सर्वच घटकांचा विकास केला असून बचत गटाच्या महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व महिलांना स्वावलंबी करण्यासाठी बचत गटाच्या महिलांचा देखील आर्थिक विकास झाला असल्याचे प्रतिपादन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई […]

Read More

समता प्रीमियर लीग उत्साहात संपन्न ;समता चॅलेंजरने पटकावला करंडक व प्रथम पारितोषिक…

कोपरगाव प्रतिनिधी: महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत अग्रस्थानी समता नागरी सहकारी पतसंस्था, सुधन गोल्ड लोन, समता इंटरनॅशनल स्कूलमधील अधिकारी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ‘समता प्रीमियर लीग क्रिकेट चॅम्पियनशिप २०२४’ चे आयोजन समता इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य क्रिडांगणावर करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ तालुक्यातील कोकमठाण येथील समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा […]

Read More

संजीवनी पाॅलीटेक्निकचे विभागीय पातळीवर विविध क्रीडा सपर्धांमध्ये यश, खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धांसाठी सज्ज…

कोपरगांव प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासन पुरस्कृत इंटर इंजिनिअरींग डीप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस् असोसिएशन आयोजीत अहमदनगर जिल्ह्यातील (ई १ झोन) विविध पाॅलीटेक्निकस् व डी. फार्मसी संस्थांमधिल खेळाडूंच्या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आल्या. यात संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या व्हाॅलीबाॅल, बास्केटबाॅल, बॅडमिंटन, टेबलटेनिस, भाला फेक, धावणे, बुध्दिबळ, कॅरम, इत्यादी स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवुन संजीवनी पाॅलीटेक्निक हे शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा […]

Read More

साई समृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वैभव आढाव तर उपाध्यक्षपदी शरद वाघ बिनविरोध…

कोपरगाव प्रतिनिधी: अल्पावधीत नेत्रदीपक प्रगती करून इतर सहकारी पतसंस्थांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या कोपरगाव येथील साई समृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वैभव सुधाकरराव आढाव तर उपाध्यक्षपदी शरद वसंतराव वाघ यांची सोमवारी (१२ फेब्रुवारी) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर […]

Read More

पाणी पुरवठा योजनात त्रुटी राहणार नाही याची काळजी घेवून योजना लवकरात पूर्ण करा:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील सुरु असलेल्या विविध पाणी पुरवठा योजनांचे काम हे वारंवार होणार नाही हे अधिकारी व ग्रामस्थ यांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे पाणी पुरवठा योजनात कोणत्याही त्रुटी राहणार नाही याची काळजी घेवून या पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.कोपरगाव मतदारसंघात महाराष्ट्र जलजीवन […]

Read More

ज्या क्षेत्राची आवड,तेच क्षेत्र निवडा:- सौ.चैतालीताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-शाळेने दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करा.भविष्यात ज्या क्षेत्राची आवड आहे तेच क्षेत्र निवडून जीवनात यशस्वी होवून आई वडिलांचे व शाळेचे नाव उज्वल करा असा मौलिक सल्ला जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी ग.र. औताडे पाटील माध्यमिक विद्यालयाच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दिला.कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील रयत […]

Read More

गौतमच्या ‘माईज गार्डन’ च्या फुलझाडांना तुषार सिंचन सुविधा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूल मध्ये सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर असून संस्थेच्या माजी उपाध्यक्षा स्व.सौ. सुशीलामाई काळे यांच्या २५ व्या पुण्यतिथी निमित्त उभारण्यात आलेल्या ‘माईज गार्डन’च्या फुलझाडांना तुषार सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या सुविधेचे उद्घाटन नुकतेच काल संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते पार […]

Read More

“आत्मा मालिक” हॉस्पिटल ने निर्माण केले सर्वधर्मसमभाव व धर्मनिरपेक्ष संकल्पनेचे एक उत्तम उदाहरण….

कोपरगाव प्रतिनिधी:-आत्मा मालिक हॉस्पिटल व इकरा अरबी हायस्कूल यांच्या सौजन्याने येवला येथे सर्व रोगनिदान शिबिर घेण्यात आले होते या शिबिरांतर्गत इकरा आरबी हायस्कूल येथील शिकणाऱ्या 300 मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्याबरोबर मुलांच्या पालकांनी शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये B.P ECG Shugar अशा बहुतेक प्राथमिक तपासण्या करून त्यावर मोफत औषधी दिल्या गेल्या. आत्मा मालिक हॉस्पिटल […]

Read More

स्थापत्य अभियंतापदी निवड झालेल्या कु.स्वाती होन यांचा आ.आशुतोष काळेंच्या हस्ते सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव विधानसभा मतदार संघातील चांदेकसारे येथील सर्वसामान्य कुटुंबातील कु. स्वाती नामदेव होन यांनी एम.पी.एस.सी.मधून घेण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत उत्तीर्ण होवून त्यांची सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट पदी निवड झाली आहे त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी कु. स्वाती होन सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावची रहिवासी असलेल्या कु. स्वाती होन […]

Read More