के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात शुभेच्छा समारंभ उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी: कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी येथे इयत्ता बारावी या वर्गातील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ नुकताच संपन्न झाला. फेब्रुवारी २०२४ मध्ये बोर्ड प्रमाणपत्र परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य एन.जी. बारे यांनी दिली. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून मा. संदिपराव […]

Read More

आत्मा मालिक कुस्ती केंद्राचा पै. प्रविण संगमनेरे राष्ट्रीय शालेय कुराश कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचा मानकरी…

कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक 11 ते 16 जानेवारी 2024 रोजी School Games Federation of India यांच्या वतीने त्यागराज स्टेडियम नवी दिल्ली येथे राष्ट्रीय शालेय कुराश स्पर्धा 2023.24 चे आयोजन करण्यात आलेले होते. संपूर्ण भारतातील प्रत्येक राज्यांच्या संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील आत्मा मालिक कुस्ती केंद्रातील मल्ल पै. […]

Read More

गणेश जयंतीनिमित्त स्नेहलताताई कोल्हे यांनी श्री गणरायाचे दर्शन घेऊन केली जनकल्याणाची प्रार्थना….

कोपरगाव प्रतिनिधी: श्री गणेश जयंतीनिमित्त कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील गणेश मंदिरांना भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेऊन आरती केली.नागरिकांचे जीवन सुखमय व्हावे अशी जणकल्याणाची प्रार्थना केली.नागरिकांशी संवाद साधून श्री गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सर्व संकटांवर मात करून लोकसेवेसाठी ऊर्जा मिळू दे, कष्टकरी शेतकरी, कामगार, व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिक […]

Read More

स्पर्धेतून पडतात व्यक्तिमत्वाचे पैलू:- निवृत्त ग्रुप कॅप्टन पराग पटेल ; संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु.काॅलेजचा वार्षिक पारितोषिक सोहळा संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:- प्रत्येक उपक्रम, स्पर्धा, इत्यादींमधिल सहभागाने संघ भावना, व्यवस्थापन कौशल्ये, एकमेकांना जाणुन घेण्याची, हारजीत पचविण्याचे, असे कळत नकळत विविध व्यक्तिमत्वाच्या पैलुंची जडणघडण होत असते. म्हणुन प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी यश अपयशाची तमा न बाळगता सहभाग घेवुन जीवन यशस्वी करावे, असे प्रतिपादन इंडियन एअर फोर्सचे निवृत्त ग्रुप कॅप्टन पराग पटेल यांनी केले.संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर […]

Read More

संजीवनी इंजिनिअरिंग काॅलेजच्या आठ अभियंत्यांची प्रिकास्ट इंडियामध्ये नोकऱ्यांसाठी निवड, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची दमदार कामगिरी…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट व सिव्हिल इंजिनिअरींग विभागाच्या प्रयत्नाने सिव्हिल इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाच्या विध्यार्थ्यांना प्रिकास्ट इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीच्या गरजेनुसार प्रशिक्षण दिले. त्यानुसार कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करून आठ नवोदित अभियंत्यांची नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. अशा प्रकारे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची दमदार कामगिरी सुरू असल्याचे […]

Read More

सर्व्हे नंबर ४३ व ४४ च्या जमीन धारकांना मोबदला द्या आ.आशुतोष काळेंची उपमुख्यमंत्री पवारांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आंबेडकरी समाज बांधवांचा मागील पन्नास वर्षापासूनचा मोबदल्याचा प्रश्न अनुत्तरीत असून या समाज बांधवांना तातडीने मोबदला मिळावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे.कोपरगांव विधानसभा मतदार संघातील कोपरगाव शहरातील सर्व्हे नंबर ४३ व ४४ या मधील जमिनीचे शासनाने सन १९४५ ते १९४६ मध्ये अधिग्रहण केले […]

Read More

अभ्यास दौर्यामुळे ज्ञानात भर पडून शेतीमध्ये सुधारणा करणे शक्य:- संचालक विस्तार शिक्षण डॉ. सी.एस. पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-अभ्यास दौर्यामध्ये सहभागी शेतकर्यांनी भेटीसाठी निवडलेल्या यशस्वी कृषि उद्योजकांबरोबर चर्चा करुन त्यांनी केलेल्या विविध प्रयोगांचे अनुकरण आपल्या शेतीमध्ये करावे जेणेकरुन आपलीही प्रगती होईल. या अभ्यास दौर्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडून शेतीमध्ये सुधारणा करणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन संचालक विस्तार शिक्षण डॉ. सी.एस. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे […]

Read More

भा.कृ.अ.प. शेळी सुधार प्रकल्पांतर्गत शेळीपालनावरील एकदिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय समन्वीत संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाच्या वतीने महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार व पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉ. दिनकर कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत संगमनेर केंद्रातील सावरगावतळ येथे शेळीपालकांसाठी शाश्वत शेळीपालन तंत्र या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन […]

Read More

गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी येथे मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन….

कोपरगाव प्रतिनिधी:- गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी व के.जे. सोमैया मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर, सोमैया आयुर्विहार मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकरवाडी येथे रविवारी (ता. १८) सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत हे शिबिर होईल. गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी चे डायरेक्टर श्री. सुहास गोडगे […]

Read More

सामाजिक बांधिलकीतून जनसेवेचे व्रत प्रेरणादायी:- डॉ. विकास घोलप ; वारीत १६८ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी…

कोपरगाव प्रतिनिधी :- आपल्याला हवी असलेली व्यक्ती आपल्यातून कायमची निघून जाते. मात्र; त्या व्यक्तीनंतरही त्यांच्या स्मृतींना जिवंत ठेवण्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविणे. व त्यातून गरजवंतांना मदत होणे हे समाजाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण कार्य आहे. वारी गावात सलग तीन वर्ष मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेत शेकडो गरजवंतांना दृष्टी देण्याबरोबरच इतरही […]

Read More