कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव शहरात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ‘रमजान ईद’चा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदान व अक्सा मस्जिद येथे सामुदायिक नमाज पठण केले. याप्रसंगी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने सर्व मुस्लीम बांधवाना ‘रमजान ईद’ च्या शुभेच्छा दिल्या. पवित्र रमजान महिनाभराच्या उपवासानंतर आज कोपरगाव […]

Read More

“प्रवाशांना दिलासा देणारी स्वच्छ पाण्याची सुविधा; स्वच्छतेत अव्वल होण्याचा संकल्प” :- काका कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी :-समता चॅरिटेबल ट्रस्ट आणि कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गत वर्षीप्रमाणे या ही वर्षी कोपरगाव आगारात पाणपोईचे उद्घाटन कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या पाणपोईमुळे प्रवाशांना जाग्यावरच स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या […]

Read More

खडकीत ‘रोजगार मंदिर’चा शुभारंभ; सुहासिनी कोयटे यांच्या पुढाकारातून महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग…

कोपरगाव प्रतिनिधी:- सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना रोजगार मिळावा या उद्देशाने खडकी परिसरात पहिले ‘रोजगार मंदिर’ कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे. कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागात समता महिला बचत गटाच्या माध्यमातून अशा प्रकारची रोजगार मंदिरे सुरू करण्याचा मानस समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांनी व्यक्त केला. कोपरगाव शहरातील […]

Read More

परमपूजनीय सदगुरु आत्मा मालिक माऊली यांच्या दिव्य उपस्थितीमध्ये नर्मदा प्रदक्षिणा स्वागत दिंडी उत्साहात; युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्यासह हजारों भाविकांची उपस्थिती…

कोपरगाव प्रतिनिधी –नर्मदा परिक्रमा पूर्ण करून परतलेल्या आत्मा मालिक ध्यानपीठातील संतांच्या स्वागतासाठी कोपरगाव शहरात आयोजित करण्यात आलेली ‘नर्मदा प्रदक्षिणा स्वागत दिंडी’ आज मोठ्या जल्लोषात व भक्तिमय वातावरणात पार पडली. पंचक्रोशीतील तसेच नाशिक, मालेगाव परिसरातील हजारो भाविकांनी या दिंडी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.ठरलेल्या मार्गानुसार साईबाबा कॉर्नर येथून सुरू झालेली ही दिंडी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, डॉ. […]

Read More

ऐतिहासिक राघोबादादा वाड्यास निधी मंजूर केल्याबद्दल शासनाचे आभार :- पराग संधान…

पाठपुरावा केल्याबद्दल मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांना धन्यवाद…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील ऐतिहासिक राघोबादादा वाड्यास महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडून जतन व दुरुस्ती कामासाठी ३ कोटी ६२ लाख २३ हजार १५० रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या ऐतिहासिक वास्तूचे जतन होणे ही काळाची गरज असल्याच्या प्रश्नाला शासनाने योग्य न्याय दिल्याबद्दल कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग […]

Read More

कोपरगावच्या राघोबादादावाडा संवर्धनासाठी दुसऱ्या हफ्त्याचा ३.६२ कोटीं निधी मंजूर :- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताह-कोपरगाव शहरातील ऐतिहासिक राघोबादादा पेशवे यांचा पुरातन वाडा गेल्या काही वर्षांपासून मोडकळीस येऊन अस्तित्वाच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचला होता. याची गांभीर्याने दखल घेवून या वाडा संवर्धनासाठी आ. आशुतोष काळे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून निधी उपलब्ध केला. त्यातील ३ कोटी ६२ लाख २३ हजार रुपयांच्या दुसऱ्या हफ्त्याच्या निधीला पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्रशासकीय […]

Read More

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमीमुळे मराठी साहित्यालाजागतिक दर्जा मिळेल :- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प मांडतांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र अनुवाद अकादमी स्थापन करण्याची राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली घोषणा ही मराठी भाषा आणि साहित्याच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल असून या अकादमीमुळे मराठी भाषेला जागतिक भाषेचा दर्जा मिळेल असा विश्वास महाराष्ट्र विधिमंडळ मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन चर्चेदरम्यान […]

Read More

माजी आमदार अशोकराव काळे यांनी घेतले श्री महेश्वराचे दर्शन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-सालाबादप्रमाणे याहीवर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुरुवार (दि.१९) रोजी कोपरगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या व कोळपेवाडीसह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. माजी आमदार अशोकराव काळे यांनी यात्रोत्सवास भेट देवून श्री महेश्वर महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. जागृत देवस्थान अशी ख्याती असलेले श्री महेश्वर महाराज देवस्थान कोळपेवाडी व परीसरातील असंख्य भाविकांचे […]

Read More

कोपरगाव मतदारसंघातील रखडलेल्या रस्ते, पुलांच्या कामांना येणार वेग केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरींची आ.आशुतोष काळेंना ग्वाही…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या पुलांच्या व रस्त्यांच्या कामांना गती मिळून वाहतुकीसाठी येत असलेल्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खा.प्रफुल्लभाई पटेल यांच्या समवेत मंगळवार (दि.१७) रोजी दिल्ली येथे जावून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जावून भेट घेतली. […]

Read More

आमदार आशुतोष काळेंच्या माध्यमातून रयतच्याउत्तर विभागाची दैदिप्यमान कामगिरी :- एम.टी.रोहमारे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करतांना स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी स्वत:च्या शिक्षण संस्था उभ्या न करता फक्त आणि फक्त रयत शिक्षण संस्थेच्या हिताला प्राधान्य देवून निस्वार्थ भावनेतून रयत शिक्षण संस्थेला खऱ्या अर्थाने प्रगतीच्या शिखरावर नेवून ठेवले आहे. तोच वसा आणि वारसा पुढे चालविण्यासाठी उत्तर विभागाची […]

Read More