श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांतील कलाशिक्षक अनिल अमृतकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयातील श्री.अनिल भिकाजी अमृतकर यांना स्व.सौ.कमलिनी सातभाई शासन मान्य सार्वजनिक वाचनालय- ग्रंथालयाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील योगदाना बद्दल दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.श्री.अनिल अमृतकर हे विदयालयात कला शिक्षक म्हणून कार्यरत असुन त्यांनी कला व सांस्कृतिक क्षेत्रात चांगले काम केले आहे.त्यांच्या या यशा बद्दल कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे […]

Read More

सध्याच्या काळात बहुआयामी व्यक्तिमत्व गरजेचे:- डॉ.गोरक्ष गर्जे ; संजीवनी पॉलीटेक्निक मध्ये राज्य स्तरीय तांत्रिक प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी :- सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढल्या असुन विध्यार्थ्यांच्या गुण पत्रिकेवरील केवळ गुण स्पर्धेत टिकण्यासाठी पुरेसे नाहीतर विध्यार्थ्यांनी स्वतःमध्ये वेगवेगळ्या पैलुंची रूजवण करून बहुआयामी व्यक्तिमत्व विकसीत करावे, यासाठी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक विभागाचे जॉईंट डायरेक्टर डॉ. गोरक्ष गर्जे यांनी केले.महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत सुरक्षा सप्ताह साजरा…

कोपरगांव प्रतिनिधी:-सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर बुधवारी ५३ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यांत आला. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष मनेष गाडे होते. उपस्थित सर्व कामगारांना यावेळी सुरक्षा शपथ देण्यांत आली.प्रारंभी व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, रासायनिक पदार्थ हाताळतांना घ्यावयाची काळजी, सुरक्षीततेचे नियम इत्यादी बाबत मार्गदर्शन करून सुरक्षा सप्ताह साजरे […]

Read More

आ.आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून ८४ लक्ष निधीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील विविध विकास कामांना निधी मिळावा यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाची महायुती शासनाने दखल घेवून आ.आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून कोपरगाव मतदार संघातील आठ गावातील ८४ लक्ष निधीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.सत्ताधारी पक्षाचा आमदार असतांना या संधीचा उपयोग करून घेत मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने धडपड […]

Read More

सध्याच्या काळात बहुआयामी व्यक्तिमत्व गरजेचे:- डॉ.गोरक्ष गर्जे ; संजीवनी पॉलीटेक्निक मध्ये राज्य स्तरीय तांत्रिक प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी :- सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढल्या असुन विध्यार्थ्यांच्या गुण पत्रिकेवरील केवळ गुण स्पर्धेत टिकण्यासाठी पुरेसे नाहीतर विध्यार्थ्यांनी स्वतःमध्ये वेगवेगळ्या पैलुंची रूजवण करून बहुआयामी व्यक्तिमत्व विकसीत करावे, यासाठी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक विभागाचे जॉईंट डायरेक्टर डॉ. गोरक्ष गर्जे यांनी केले.महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत सुरक्षा सप्ताह साजरा…

कोपरगांव प्रतिनिधी:- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर बुधवारी ५३ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करण्यांत आला. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष मनेष गाडे होते. उपस्थित सर्व कामगारांना यावेळी सुरक्षा शपथ देण्यांत आली.प्रारंभी व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, रासायनिक पदार्थ हाताळतांना घ्यावयाची काळजी, सुरक्षीततेचे नियम इत्यादी बाबत मार्गदर्शन करून सुरक्षा सप्ताह […]

Read More

आ.आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून ८४ लक्ष निधीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता:- आ.आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील विविध विकास कामांना निधी मिळावा यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाची महायुती शासनाने दखल घेवून आ.आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून कोपरगाव मतदार संघातील आठ गावातील ८४ लक्ष निधीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.सत्ताधारी पक्षाचा आमदार असतांना या संधीचा उपयोग करून घेत मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने धडपड […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांतील दिलीप कुडके यांना मराठी अध्यापन सेवा पुरस्कार प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयातील श्री.दिलीप कुडके यांना मराठी भाषा गौरव दिना निमित्तानं मराठी ग्रामीण साहित्य संमेलानात राज्यस्तरीय उत्कृष्ट मराठी अध्यापन सेवा कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्ञानज्योती बहुउदृशीय संस्थेच्या वतीने मराठी भाषेची निगडित सेवा प्रसार व संशोधनकार्याच्या अनमोल योगदाना बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.श्री.दिलीप कुडके हे विदयालयात क्रीडा शिक्षक म्हणून देखिल कार्यरत […]

Read More

आठवडे बाजारातील दुकानदार व ग्राहकांना जागेवर मोफत पाण्याची सोय:- काका कोयटे, अध्यक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी: शहरातील बाजारपेठ फुलविणे व दुकानदार, व्यापारी यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी आठवडे बाजार महत्त्वाचा मानला जातो. कारण ग्रामीण भागातून बाजारात येणारा ग्राहक हा स्थानिक व्यापारी दुकानदार यांच्याकडून देखील खरेदी करत असतो. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून आठवडे बाजारात येणाऱ्या ग्राहक, दुकानदाराला पिण्यासाठी जागेवर मोफत थंडगार पाण्याची सोय कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट […]

Read More

शीतल भागवतचा अभियंतापदी निवड झाल्याबद्दल युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील मढी (खुर्द) येथील शीतल संजय भागवत हिची सरळ सेवा परीक्षेतून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात अभियंता पदावर निवड झाली आहे. त्याबद्दल सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते शीतलचा सत्कार करण्यात आला. शेतकरी कुटुंबातील शीतल भागवत हिने हे नेत्रदीपक यश मिळवून आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे सार्थक […]

Read More