सध्याची शालेय मुलं ही भारताची जगात सर्वात मोठी अर्थव्यवस्था करणारी बॅच:- सौ. जयंती कठाळे…
संजीवनी अकॅडमीत वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न…कोपरगांव प्रतिनिधी: सध्या शाळेत शिकत असणाऱ्या मुला मुलींची बॅच ही भारताची जगात सर्वात मोठी अर्थव्यवस्था करणारी बॅच आहे. म्हणुन स्वतः शिस्त पाळुन त्यांच्यात संस्कार रूजवा. नाहीतर इंस्टाग्राम, सोशल मीडियावरील राक्षस (वाईट आशयाच्या पोस्टस्) त्यांना खाऊन टाकतील. मोबाईचा वापर फक्त संवाद साधण्यासाठी करा. तुमची एक कौतुकाची टाळी, तुमची शाबासकी त्यांना प्रोत्साहीत […]
Read More