कोल्हे गटाच्या माजी उपनगराध्यक्षासह कार्यकर्त्यांची कोल्हेंना सोडचिठ्ठीआ. आशुतोष काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- संपूर्ण देशात लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरु असतांना कोल्हे गटाला मात्र कोपरगाव शहरात मोठा धक्का बसला असून कोल्हे गटाच्या माजी उपनगराध्यक्षांसह नगरसेवक व कार्यकर्त्यांनी शनिवार (दि.०६) कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.एकीकडे लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे मात्र कोपरगाव […]

Read More

कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांना मान्यवरांकडून अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर – कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी कोसाका उद्योग समुहाचे संस्थापक शिक्षण महर्षी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांची १०३ वी जयंती कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान गौतमनगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कर्मवीर शंकररावजी काळे यांना अभिवादन करण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, उद्योग […]

Read More

उज्वल भविष्यासाठी कष्टाला पर्याय नाही:- विवेक वेलवणकर…

कोपरगाव प्रतिनिधी : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण हे विद्यार्थ्यांना पुन्हा घेता येत नाही. या वर्गात शिक्षण घेण्याची संधी पुन्हा मिळत नाही. ही मुले प्रामाणिकपणे अभ्यास करत असतात. त्यांनी टेन्शन घेणे बंद केले पाहिजे. शिक्षणाचा पुढील प्रवास करताना स्वतः मधील कौशल्ये विकसित केल्यास देशात व परदेशातही मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. त्यामुळे कौशल्ये विकसित करून […]

Read More

संजीवनी पॉलिटेक्निकच्या सहा अभियंत्यांची एल अँड टी डीफेन्स कंपनीत निवड…

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची सालाबाद प्रमाणे दमदार सुरूवात…कोपरगांव प्रतिनिधी:- दरवर्षी संजीवनी के.बी.पी. पॉलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या शेकडो पदविका अभियंत्यांना नामांकित नोकरी मिळते. चालु वर्षी ही यशस्वी घौडदौड सुरू झाली असुन अलिकडेच पुण्याच्या एल अँड टी डीफेन्स कंपनीने सहा अभियंत्यांची त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकरीसाठी आकर्षक पगारावर नोकरीसाठी निवड केली […]

Read More

आज कर्मवीर शंकररावजी काळे यांची १०३ वी जयंती….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – शिक्षण,सहकार,कृषी, सामाजिक राजकीय क्षेत्रात अजोड योगदान देणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १०३ व्या जयंती निमित्त शनिवार (दि.०६) रोजी सकाळी ९.०० वाजता कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे पुष्पांजली कार्यक्रम होणार आहे अशी माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण […]

Read More

श्री विष्णू पुराण कथेचे ध्वजारोहण संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील साई गाव पालखी सोहळा व मुंबादेवी तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पुण्याचे प्रसिद्ध कथाकार ह.भ.प.चारुदत्त आफळे यांच्या सुस्राव्य वाणीतून तहसील मैदान येथे संत ज्ञानेश्वर नगरीत दि.०९ एप्रिल रोजी आयोजन केले असून त्याचे आज ध्वजारोहण कोपरगाव बेट येथील जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेशगिरी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाले आहे.दरम्यान या ध्वजाचे विधिवत पूजन मुंबादेवी […]

Read More

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांची गणेशखिंड, पुणे येथील संशोधन केंद्रास भेट…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी विभागीय कृषि संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथील विविध संशोधन प्रकल्पांना भेटी दिल्या. संशोधन केंद्रावरील रोपवाटिकेस भेट देऊन कामाची पाहणी केली व रोपवाटिकेत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून यांत्रिकीकरण करणेबाबत संबधीतांना सूचना केल्या. यावेळी त्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या आदर्श रोपवाटिकेच्या प्रस्तावातील रु. 100 लाख […]

Read More

पालखेड डाव्या कालव्यातून पूर्व भागातील गाव तलाव, पाझर तलाव व बंधारे भरून द्या आ. आशुतोष काळेंची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – चालू वर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे संपूर्ण कोपरगाव मतदार संघात दुष्काळी परिस्थिती आहे. नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पूर्व भागातील नागरिक टँकर सुरु करावे असा आग्रह करीत आहे. त्यामुळे पूर्व भागातील गाव तलाव, पाझर तलाव व बंधारे भरून द्यावेत अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी […]

Read More

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर विचारमंच आणि सावरकर प्रेमींकडून चित्रपट प्रचार-प्रसार करिता समर्पण शो चे आयोजन…

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट समर्पण देवून सर्वांनी पहावा.– युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, यांचे आवाहन… सुदेश पिक्चर पॅलेस येथे पहिल्याच शो ला हाऊसफुल्ल गर्दी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनावर आधारित स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट सर्वांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा आहे. एकसंघ राष्ट्र विचारधारेचे नागरिक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंच यांचे माध्यमातून जमलेल्या समर्पणातून आयोजित केलेला चित्रपट प्रदर्शनाचा प्रयोग […]

Read More

डॉ. नारायण मुसमाडे यांना आचार्य पदवीच्या संशोधनासाठी मिळाले पेटंट…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजना या विभागातील वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. नारायण अण्णासाहेब मुसमाडे यांनी गुजरात येथील नवसारी कृषि विद्यापीठ, वनस्पती रोगशास्त्र या विषयात आचार्य (डॉक्टरेट) पदवी प्राप्त केली. मुसमाडे यांनी पिकांना जमीनीमधुन रोग पसरविणार्या बुरशींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करुन केळीच्या खोडाचा रस आणि खेकड्याच्या अवरणात उपलब्ध असलेल्या […]

Read More