‘आम्ही साईंच्या लेकी’ महिला मोटारसायकल अभिवादन रॅलीत सौ.चैतालीताई काळेंनी घेतला सहभाग…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- गुढीपाडव्यानिमित दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री साईगाव पालखी सोहळा कोपरगाव यांच्या वतीने ‘आम्ही साईंच्या लेकी, महिला मोटारसायकल अभिवादन रॅली’ आयोजित करण्यात आली होती.या महिला मोटारसायकल अभिवादन रॅलीत अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांनी देखील नेहमीप्रमाणे सहभागी होवून महिलांचा उत्साह वाढवला.सर्व महिलांच्या डोक्यावर शोभून दिसणारा भरजरी फेटा, मराठमोळ्या वेशभूषेत बाईक […]
Read More