ताईबाई पवारांच्या अजोड कामगिरीची महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकरांनी घेतली दखल…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- तिघे भाऊ गोदावरी नदीच्या पाण्यात वाहून जात असतांना त्यांना वाचविण्यासाठी जीवाची पर्वा न करता नदी प्रवाहात उतरून प्रसंगावधान राखत अंगावरच्या साडीचा दोर करून त्यातील दोघांना जीवदान देणाऱ्या ताईबाई पवार यांच्या धैर्याची व शौर्याची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी दखल घेतली असून आपण केलेली अजोड कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी […]
Read More