संवत्सरला दुचाकीच्या अपघातात कोंडाजी भोसले यांचे निधन…
कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी कोंडाजी भागवत भोसले यांचा संवत्सर परिसरात मुंबई – नागपूर हायवेवर दुचाकीचा अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ( दि. २९ जुलै ) सकाळी सव्वा आठच्या दरम्यान घडली. मृत्युसमयी ते ६८ वर्षाचे होते. संवत्सर येथील गोदावरी काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत…कै. कोंडाजी भोसले हे सोमवारी सकाळी […]
Read More