जलजीवन मिशन पाणी योजनांचे उद्भव गोदावरी कालव्यावरच ठेवा:- सौ. स्नेहलताताई कोल्हे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव विधानसभा मतदारसंघात अनेक ग्रामपंचायतींना जलजीवन मिशन योजना मंजुर झालेली असुन सदर योजनांचे कामकाज कार्यान्वीत आहेत. मात्र या योजनांसाठीचा उद्भव थेट जलाशयावर ठेवावा असा अजब निर्णय घेतला जातो आहे.त्यामुळे सदर योजना पुर्ण होवुन देखील पाण्याअभावी सदर योजना कार्यान्वीत होवु शकत नाही कारण कोपरगाव तालुका व नांदूर मध्यमेश्वर बंधारा (पीकअप वेअर) जलाशयाचे अंतर जलवाहिनीसाठी सुमारे […]
Read More