कोपरगाव नगरपरिषदेतर्फे मोठ्या उत्साहात तिरंगा बाईक रॅली संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:;दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ रोजी कोपरगाव नगरपरिषदेने स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरु असलेल्या हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती करिता मोठ्या उत्साहात तिरंगा बाईक रॅली मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान दिनांक ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन […]
Read More