कृषि महाविद्यालय, पुणे येथे साखर व संलग्न उद्योग परिषद 2024 चे आयोजन…
कोपरगाव प्रतिनीधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे, मिटकॉन कन्सल्टन्सी अॅण्ड इंजिनियरिंग सर्विसेस लि. पुणे, साखर आयुक्तालय, पुणे आणि दि एन्व्हाएरमेंट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने साखर व संलग्न उद्योगांचे चक्रीय अर्थव्यवस्था आणि पर्यावरणपूरक शाश्वततेसाठी साखर व संलग्न उद्योग परिषद 2024 चे आयोजन दि. 8 व 9 ऑगस्ट, 2024 रोजी कृषि […]
Read More