भारतीय स्वातंत्र्यदिनी संविधान पुजन आणि उद्देशिका स्वेच्छेने सामुदायिक वाचन करावे, स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे आवाहन…
कोपरगाव प्रतिनिधी:-भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिन निमित्ताने घरोघरी तिरंगा अभिमानाने फडकवून भारताचे संविधान पुजन करुन उद्देशिका सामुदायिक वाचन स्वेच्छेने करावे.असे आवाहन सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले आहे.सद्यस्थितीत अनेक देशात राजकिय आणि सामाजिक अस्थिरता दिसून येते आहे. सांस्कृतिक अतिरेक हा त्या-त्या देशांच्या अधोगतीला दिवसेंदिवस कारणीभूत ठरतो आहे.या अतिरेकातून घेतले जाणारे निष्पापांचे बळी हे […]
Read More