माणुसकीच्या मंदिरातून जोपासले जाणारे मानवतेचे कार्य हृदयस्पर्शी:-महेश सावंत ; वारीतील “मोफत मदत सेवा केंद्रा” ला सदिच्छा भेट…
कोपरगाव प्रतिनीधी: समाजातील वंचित, गरजूंसाठी जे कामकाज केले जात आहे. माणुसकी जपत, माणुसकीच्या भिंतींनी उभारलेल्या या माणुसकीच्या मंदिरातून माणवतेचा जो धर्म जोपासला जात आहे. हे कार्य सर्वोत्तम आहे. आणि या कार्यातून गरजवंतांना होणारी मदत आणि त्यातून त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा हृदयस्पर्शी असल्याचे गौरवद्गार कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी काढले.कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) […]
Read More