‘होम मिनिस्टर’ स्पर्धा महिलांच्या कलागुणांच्या सादरीकरणासाठी योग्य व्यासपीठ:-आ.आशुतोष काळे…
ब्राम्हणगावमध्ये रंगला ‘होम मिनिस्टर’ चा खेळ…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- स्त्री हि फक्त कुटुंबाचा भार सांभाळण्यापुरतीच मर्यादित नाही आव्हानांना तोंड देणारी ती एक आदिशक्ती जननी आहे.आपल्या संस्कृतीत स्त्रियांना महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे नेहमीच महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असणाऱ्या प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या सौ. पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी ग्रामीण भागातील महिलांना […]
Read More