मताधिक्य वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव मतदार संघाचा पाच वर्षात न भूतो न भविष्यती विकास करतांना मतदार संघातील रस्ते, पाणी, वीज, समाज मंदिर, देवस्थान अशी सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणारी विकासकामे पूर्ण करतांना ३००० कोटी निधी मतदार संघाच्या विकासासाठी आणला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मताधिक्य वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी […]
Read More