

कोपरगाव प्रतिनिधी:-
२१९ कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल येथे दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी केंद्रावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


