अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी मोफत पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण…
कोपरगाव प्रतिनिधी(अहिल्यानगर): – अकोले तालुक्यातील मवेशी येथील पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी चार महिने कालावधीचे पोलीस व सैन्यदल भरतीचे मोफत पूर्व प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी ५ डिसेंबरपर्यंत ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन राजुर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी केले आहे.अनुसूचित जमातीच्या मुलांना या मोफत […]
Read More