सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या धर्मनाथ काकडचीप्रजासत्ताक संचालन पूर्व प्रशिक्षणासाठी निवड…
कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तृतीय वर्ष विज्ञान शाखेचा विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक धर्मनाथ बाबूराव काकड याची केंद्र सरकार युवा खेल,मंत्रालय महाराष्ट्र राज्य शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय प्रजासत्ताक संचालनपूर्व प्रशिक्षणासाठी निवड झाली असल्याची माहिती […]
Read More