सोमैया महाविद्यालयाच्या दोन छात्रसैनिकांची स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सशस्त्र सीमा बल यामध्ये निवड…
कोपरगाव प्रतिनिधी:-सोमैया महाविद्यालयाच्या दोन छात्रसैनिकांची स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सशस्त्र सीमा बल यामध्ये निवडस्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे दोन छात्रसैनिक ऋषिकेश मढवई व मयूर पळसकर यांची स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सशस्त्र सीमा बलाच्या तुकडीमध्ये कॉन्स्टेबल (जी.डी.) या पदावर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी येथे दिली.या […]
Read More