बेकरी उद्योजकांना आपला स्वतःचा ब्रँड निर्माण करावा:- विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे…
कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-स्वंय रोजगारातुन रोजगाराची निर्मिती करुन मुल्यवर्धीत बेकरी पदार्थ समाजातील वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींना उपलब्ध करुन द्यावेत. उत्कृष्ट प्रतीच्या कच्च्या मालाची निवड, गुणवत्ता बेकरी व्यवसाय स्वच्छता, पॅकींग इ. बाबींवर विशेष भर दिल्यास बेकरी उद्योजकांना आपला स्वतःचा ब्रॅन्ड निर्माण करता येईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.महात्मा फुले […]
Read More