गोदाकाठ महोत्सवातून महिला बचत गटांच्या चळवळीला चालना:- सौ.पुष्पाताई काळे…
नागरिकांची मोठ्या प्रमाणात खरेदी, रोज होत आहे लाखोंची उलाढाल…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ,कोपरगाव आयोजित गोदाकाठ महोत्सवाच्या तिसर्या दिवशी शनिवार रविवारची सुट्टी असल्यामुळे कोपरगावकरांनी कुटुंबासह खरेदी करण्यासाठी गोदाकाठ महोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे तिसऱ्या दिवशी रविवारी गर्दीचा उंच्चांक पहायला मिळाला. महाराष्ट्र राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्याच्या विविध भागातील काना-कोपर्यातून आलेल्या बचत गटाच्या महिलांनी खाद्य संस्कृतीचे […]
Read More