परशराम साबळे “डॉक्टरेट ऑफ ग्रामीण शिक्षण” या पदवीने सन्मानित…
कोपरगाव प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम रामनाथ साबळे यांना जॉर्जिया डिजिटल युनिव्हर्सिटी युएसएच्या पदवीदान समारंभात “डॉक्टरेट ऑफ ग्रामीण शिक्षण” या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की, परशराम साबळे यांनी ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील मुला मुलींना उच्च प्रतीचे व्यवसायीक शिक्षण मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची मान्यता घेत […]
Read More