बियाणे विभागाच्या रसवंतीचे आणि नर्सरीचे उद्घाटन ; विद्यापीठाने विकसित केलेला रसवंतीसाठीचा फुले 15012 हा वाण वापरावा:- कुलगुरू डॉ. शरद गडाख…

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-बियाणे विभागाचे बियाणे विक्री केंद्रात बियाणे व्यतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्य, जैविक खते, विविध फळझाडांची रोपे व इतर कृषी विद्यापीठ उत्पादित निविष्ठांची विक्री सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त विक्री केंद्रालगत रसवंतीगृह सुरू करण्यात येत आहे. या रसवंतीगृहामध्ये विद्यापीठाने खास उसाच्या रसासाठी विकसित केलेला फुले 15012 या वाणापासून रस तयार करून विक्रीस उपलब्ध राहणार आहे. हा रसासाठी […]

Read More

सोमेश्वर महादेव देवस्थान वतीने पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे कोपरगाव तालुक्यातील महादेव देवस्थानात होळी उत्साहात साजरा करण्यात आला आहे. श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थान ,जुने गावठाण, सराफ बाजार, कोपरगाव येथील सोमेश्वर महादेव देवस्थान वतीने पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला आहे. प्रारंभी सोमेश्वर महादेव, गणपती, गंगामाता,नंदी पुजन करण्यात आले.सोमेश्वर महादेव देवस्थान समोरील प्रांगणात […]

Read More

जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठी सकारात्मकतेने काम करा:- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

संगमनेर येथे ग्रामीण पाणीपुरवठा, जल जीवन मिशन व महावितरणच्या कामकाजाचा आढावा…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- जनतेच्या शासनाकडून अपेक्षा वाढल्या असून त्या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीसोबत प्रशासनाचीदेखील आहे, त्यासाठी प्रशासनाने सकारात्मक राहून नागरिकांच्या अडचणींची सोडवणूक करावी, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.संगमनेर येथे तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा, जलजीवन मिशन व महावितरण विभागांच्या कामकाजाचा […]

Read More

संजीवनी एमबीएच्या सात विद्यार्थ्यांची श्रीराम फायनान्स कंपनीत नोकरीसाठी निवड; मागील वर्षीच्या सर्व गरजु एमबीए धारकांना नोकऱ्या , याही वर्षी त्याच दिशेने वाटचाल सुरु…

कोपरगांव प्रतिनिधी:संजीवनी एमबीए विभाग आपल्या विद्यार्थ्यांना एमबीएच्या वेगवेगळ्या विषयांतील पदव्या देतो, तर याच विभागाचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग वेगवेगळ्या कंपन्यांच्या मुलाखतीत आपले विद्यार्थी उत्तिर्णच झाले पाहीजे, यासाठी वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवितो. दोनही विभागांच्या उत्तम समन्वयातुन विद्यार्थी जॉब रेडी बनताहेत. अलिकडेच श्रीराम फायनान्स कंपनीने घेतलेल्या मुलाखंतींमध्ये संजीवनी एमबीएच्या सात विद्यार्थ्यांची आकर्षक पगारावर निवड केली आहे. मागील […]

Read More

शहा वीज उपकेंद्रातून चासनळी वीज उपकेंद्राच्या लिंक लाईनचे काम पूर्ण:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर-सिन्नर तालुक्यातील शहा येथे उभारण्यात आलेल्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रातून चासनळी वीज उपकेंद्राला जोडण्याचे लिंक लाईनचे काम पूर्ण झाले असून लवकरच चासनळी वीज उपकेंद्राला शहा वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा लवकरच सुरु होणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.माजी आमदार अशोकराव काळे व आमदार माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागाच्या […]

Read More

स्त्रियांच्या संदर्भातील विधायक बदलांचे वाहक बनण्याची गरज:- डॉ. विजय ठाणगे…

कोपरगाव प्रतिनिधी:-“आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपला देश आणि समाज प्रगतीपथाकडे वाटचाल करीत असताना त्यात समस्त स्त्रियांचे योगदान नक्कीच उलेखनीय असे आहे. तरी देखील आजही असंघटित क्षेत्रात महिलांच्या संदर्भातील ‘समान काम समान मोबदला’ हे तत्त्व स्विकारून देखील आजही स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने वेतन दिले जात नाही. या स्त्रियांच्या संदर्भातील विधायक बदलांचे वाहक बनण्याची गरज असल्याचे प्रतिपादन,” […]

Read More

महाराष्ट्र परीट धोबी समाजाचे अध्यक्षपदी खंडेरावजी कडलग यांची बिनविरोध निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र परीट धोबी समाजाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन रविवार दिनांक 9 मार्च रोजी साईबाबा यांच्या पुण्यभूमी शिर्डी येथे महाराष्ट्र, गोवा, हरियाणा, कर्नाटक येथून सुमारे पाच ते सहा हजार समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दिल्ली येथील सुदर्शन न्यूज चॅनलचे अध्यक्ष श्री. सुरेश चव्हाणके साहेब होते. तर प्रमुख मान्यवर प्रदेशाध्यक्ष श्री. राजेंद्र खैरनार, हरियाणाचे […]

Read More

गोदावरी बायोरिफायनरीज महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा ;डॉ. गीतांजली रायभान गायकवाड यांचा सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी:-शनिवार दिनांक ८ मार्च रोजी गोदावरी बायोरिफायनरीज लि. साकरवाडी व गोदावरी बायोरिफायनरीज महिला मंडळ साकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गोदावरी बायोरिफायनरीज लि. चे संचालक श्री सुहास गोडगे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. वंदना गोडगे, उपाध्यक्षा सौ. पुष्पा विभुते, सचिव सौ. प्राजक्ता कऱ्हाळे तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.या […]

Read More

बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे चौदा वर्षांनंतर कोपरगांवात कृभुको खत रॅक पॉईंटचा झाला शुभारंभ…

कोपरगांव प्रतिनिधी:-शेतक-यांना शेतीसाठी तात्काळ खतमात्रा उपलब्ध व्हावी याहेतुने सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रयत्न केले आहे यामुळे कृषक भारती को. ऑप लि. नविदिल्ली (कृभको) चा खत रॅकपॉईंट कोपरगांव रेल्वेस्टेशन येथे चौदा वर्षानंतर सुरू झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष श्री. अंबादास देवकर यांनी दिली. याप्रसंगी […]

Read More

आ.आशुतोष काळे पदरमोडीची परंपरा सुरु ठेवणार, उजनी उपसा जलसिंचन योजना यावर्षीही सुरु राहणार:- संदिप थेटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- जवळके-धोंडेवाडी परिसराच्या गावातील शेती व शेतकऱ्यांचा आधार असलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या दहा वर्षात कार्यकाळात पदरमोड करून चालविली होती. तो वसा आणि वारसा जपतांना आ.आशुतोष काळे यांनी पदरमोडीची परंपरा पुढे सुरु ठेवत २०१९ पासून रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना सातत्याने सुरु ठेवली आहे. […]

Read More