कोपरगाव मतदार संघाच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा २.६८ कोटीच्या नवीन वीज रोहीत्रांना मंजुरी:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या विविध गावातील शेतकऱ्यांनी केलेल्या वीज रोहीत्रांच्या मागणीनुसार उर्जा विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघाची वीज रोहीत्रांची मागणी पूर्ण करण्यात यश मिळाले असून स्थानिक विकास निधी अंतर्गत २.६८ कोटीच्या नवीन वीज रोहीत्रांना तसेच वीज वाहिन्या स्थलांतरीत करणे व नवीन पोल टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली असल्याची माहीती आ.आशुतोष काळे यांनी […]

Read More

कोपरगाव मतदार संघाच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा २.६८ कोटीच्या नवीन वीज रोहीत्रांना मंजुरी:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघाच्या विविध गावातील शेतकऱ्यांनी केलेल्या वीज रोहीत्रांच्या मागणीनुसार उर्जा विभागाकडे केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघाची वीज रोहीत्रांची मागणी पूर्ण करण्यात यश मिळाले असून स्थानिक विकास निधी अंतर्गत २.६८ कोटीच्या नवीन वीज रोहीत्रांना तसेच वीज वाहिन्या स्थलांतरीत करणे व नवीन पोल टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली असल्याची माहीती आ.आशुतोष काळे यांनी […]

Read More

अन्यायकारक मांदाडे समितीच्या शिफारसीवरहरकती घेण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने समन्यायी पाणी वाटपाचा नवीन मांदाडे समितीच्या प्रसिद्ध केलेल्या अहवालातील शिफारशींवर हरकती घेण्यासाठी १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अशी माहीती आ.आशुतोष काळे यांनी दिली असून हरकती घेण्यापासून वंचित असणाऱ्या जास्तीत जास्त शेतकरी व नागरिकांनी आपल्या हरकती नोंदवाव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे. आ. आशुतोष काळे यांनी पुढे […]

Read More

नागरीकांना वेठीस न धरता महसूल विभागाचे काम त्वरित सुरु करा आ.आशुतोष काळेंच्या तहसीलदारांना सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महसूल विभागाने सुरु केलेल्या काम बंद आंदोलनामुळे नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची सुरु असलेली मुजोरी चालणार नाही नागरीकांना वेठीस न धरता महसूल विभागाचे काम त्वरित सुरु करा अशा सुचना आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना दिल्या आहेत. कोपरगाव तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या […]

Read More

विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही आरोग्याचीकाळजी घेणे गरजेचे:- सौ.चैतालीताई काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- शाळेतील विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे त्यांच्या अभ्यासातील यशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु हे केवळ विद्यार्थ्यांपर्यंतच मर्यादित न राहता, पालकांनी देखील आपल्या मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी घेवून विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी देखील स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सौ.चैतालीताई काळे यांनी सांगितले. प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत पी.एम. श्री जिल्हा परिषद शाळा शिंगवे […]

Read More

पशुखाद्य प्रकल्प पशुपालकांना आधार देणारा:- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- पशुधनाची वाढती संख्या लक्षात घेता चांगल्या पशुखाद्याची गरज भासणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू होणारा पशुखाद्याचा पथदर्शी प्रकल्प पशुपालकांना आधार देणारा ठरेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.पशुसंवर्धन विभाग आणि राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या‌वतीने लोणी खुर्द येथे २ कोटी ७३ लाख रुपयांच्या निधीतून‌ […]

Read More

पढेगावच्या उपसरपंचपदी काळे गटाच्या संगिता मापारी यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव तालुक्यातील राजकीय द्रुष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पढेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाच्या संगीता नानासाहेब मापारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.पढेगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच मुक्ता बर्डे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. उपसरपंच पदाच्या रिक्त असलेल्या जागेवर नियमाप्रमाणे निवडणूक घेण्यात आली.या प्रसंगी परजणे गटाच्या प्रियंका कर्पे आणि काळे गटाच्या संगीता मापारी यांनी […]

Read More

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या वतीने ऊस पीक परिसंवाद…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यक्षेत्रातील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर व सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे ऊस पिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षपदी कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण होते. याप्रसंगी महात्मा फुले […]

Read More

कोपरगाव मतदारसंघातील दहा गावातसौर ऊर्जा सबस्टेशन्सला मंजुरी:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर-कोपरगाव मतदार संघातील शेतकरी व वीज ग्राहकांच्या विजेच्या समस्या निवारण करण्यासाठी सौर उर्जा सबस्टेशनची निर्मिती करावी यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघातील दहा गावांमध्ये सौर उर्जा सबस्टेशनला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. रात्रीच्या वेळी शेत पिकांना पाणी भरण्यासाठी येत असलेल्या अडचणीमुळे वीज पंपासाठी दिवसा वीज मिळावी अशी […]

Read More

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा अवलंब करावा:- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील..

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- संगमनेर शहरातील भूमिगत गटारी, पाणीपुरवठा, नाले सफाई, स्वच्छता यांसारख्या नागरी समस्यांची तात्काळ दखल घेण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने ऑनलाईन प्रणालींचा अंगीकार करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. संगमनेर येथे आयोजित नगरपरिषदेच्या कामकाज आढावा बैठकीत श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार अमोल खताळ, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय […]

Read More