संगमनेरचे दंडकारण्य अभियान हे राज्याला आदर्शवत:- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे…

महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास होण्यासाठी शासन प्रयत्नशील..!! कोपरगाव प्रतिनिधी (शिर्डी):- महसूल मंत्री बाळासाहेब थोरात अनुभवी नेते आहेत. त्यांनी नव्या पिढीतील आमदारांना सातत्याने मार्गदर्शन केले आहे. सर्वांना बरोबर घेऊन विकास कामे पूर्ण करण्याच्या त्यांच्या कार्यपध्दतीमुळे, त्यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याने सर्व क्षेत्रात प्रगती साधली आहे. हे मॉडेल महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघात अनुकरणीय ठरणार आहे. हे शासन विकासाचे चांगले काम […]

Read More

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना ४१ कोटींची मदत; दिवाळीच्या आत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी:- पालकमंत्री छगन भुजबळ…

येवला कृषी उत्पन्न बाजार समिती अंदरसुल उपबाजार नूतन कार्यालयाचे उद्घाटन व कंपाउंड चे भूमीपूजन संपन्न..!! कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ४१.४३ लक्ष मदत प्राप्त झाली असून अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या आत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करून लाखांचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३१ ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले ९ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १० आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२१८७५ झाल्या असुन १४८८४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४६२२ आहे तर उपचार सुरू असलेले ३६ आहे व मयत झालेले २२६ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३१ ऑक्टोबर २०२१ आज ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३०७ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ५ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

पहिल्या डोसचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यात यावे; विदेशातील वाढत्या लाटेच्या पार्श्वभुमीवर अधिक सतर्क राहण्याची आवश्यकत्ता:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- येवला तालुक्यात एकूण ८८ तर येवला शहरात ५४ टक्के लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाचा हा वेग अधिक वाढविण्याबरोबरलोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरण पूर्ण करण्यात यावे. विदेशातील वाढत्या लाटेच्या पार्श्वभुमीवर अधिक सतर्क राहण्याची आवश्यकताअसून सर्वप्रथम पहिल्या डोसचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यात यावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे […]

Read More

श्री.योगेश माळवे व श्री.मयुर माळवे या बंधूंनी नव्याने सुरू केलेल्या योगेश अलंकार या दुकानाला आमदार मा.श्री.आशुतोषदादा काळे यांनी सदिच्छा भेट दिली..!!

कोपरगाव प्रतिनिधी :- कोळपेवाडी येथे श्री योगेशजी माळवे व श्री मयुरजी माळवे या बंधूंनी नव्याने सुरू केलेल्या योगेश अलंकार या दुकानाला आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी सदिच्छा भेट दिली व माळवे बंधूंना व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कोळपेवाडीचे उपसरपंच डॉ. प्रकाशजी कोळपे, माहेगाव सोसायटीचे चेअरमन रविंद्रजी काळे, शशिकांतजी नागरे, मनोजजी बिडवे दिलीपजी जाधव, दत्तात्रयजी आहेर आदी […]

Read More

ज्योती पतसंस्थेची सर्वाधिक बोनसची परंपरा कायम:- अॅड. रविकाका बोरावके…

कोपरगाव प्रतिनिधी:- संस्थेच्या प्रगतीमध्ये ठेवीदार , कर्जदार व खातेदार यांचे बरोबर संचालका इतकाच कर्मचा – यांचा मोलाचा भाग असतो . चांगले कर्तव्यदक्ष कर्मचारी हेच खरे संस्थेचा कणा असतात . ज्योती पतसंस्थेच्या ३३ वर्षाच्या वाटचालीमध्ये २४० कोटी ठेवी व ३ ९ ० कोटी उलाढालीचा टप्पा पार करतांना विशेष आनंद होत आहे . या वर्षीच्या दिवाळी बोनससाठी […]

Read More

अतिवृष्टीच्या नुकसानीचे पहिल्या हफ्त्याचे ३ कोटी मंजूर:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देवून भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून महाविकास आघाडी सरकारने ऑगस्ट, सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी कोपरगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या हफ्त्याचे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.३० ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज दिलेले ० आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ५ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२१२९५ झाल्या असुन १४८७४ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४६१३ आहे तर उपचार सुरू असलेले ३५ आहे व मयत झालेले २२६ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.३० ऑक्टोबर २०२१ आज ० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३१३ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

महंगाई को लगातार बढानेवालो, जनता माफ नही करेगी:- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार…

कोपरगाव प्रतिनिधी (नामपूर/सटाणा):- ऐन सणासुदीच्या काळात केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढविले असून प्रचंड महागाई वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आता जगायचे कसे ? असा प्रश्न पडला आहे. केंद्रातील भाजप सरकारने तातडीने इंधनाचे भाव कमी करावेत व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी […]

Read More

संजीवनी ज्यु. काॅलेजचा ऋषिकेश गाडेकर ९९. ९७ पर्सेंन्टाईल मिळवुन राज्यात ३२ वा:- श्री.नितीनदादा कोल्हे…

एमएचटीसीईटीच्या परीक्षेत ३० विद्यार्थी ९० पर्सेंटेजच्या वरती..!कोपरगांव प्रतिनिधी:- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य मार्फत आक्टोबर/नोव्हेंबर, २०२१ मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र तसेच इतरही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेमध्ये (एमएचटीसीईटी) संजीवनी ज्युनिअर काॅलेजच्या ऋषिकेश शरद गाडेकर या विद्यार्थ्याने ९९. ९७ पर्सेन्ंटाईल मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडवित […]

Read More