श्री.योगेश माळवे व श्री.मयुर माळवे या बंधूंनी नव्याने सुरू केलेल्या योगेश अलंकार या दुकानाला आमदार मा.श्री.आशुतोषदादा काळे यांनी सदिच्छा भेट दिली..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी :- कोळपेवाडी येथे श्री योगेशजी माळवे व श्री मयुरजी माळवे या बंधूंनी नव्याने सुरू केलेल्या योगेश अलंकार या दुकानाला आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी सदिच्छा भेट दिली व माळवे बंधूंना व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कोळपेवाडीचे उपसरपंच डॉ. प्रकाशजी कोळपे, माहेगाव सोसायटीचे चेअरमन रविंद्रजी काळे, शशिकांतजी नागरे, मनोजजी बिडवे दिलीपजी जाधव, दत्तात्रयजी आहेर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *