कोपरगावात शिवजन्मोत्सव उत्साहात होणार साजरा:- शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रविंद्र शिंदे…

कोपरगाव प्रतिनिधी:-छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथी प्रमाणे येणारा जन्मोत्सव सोहळा यावर्षी देखील मोठ्या जल्लोषात विधिवत पूजा करत कोपरगाव शिवसेनेच्या वतीने साजरा होणार असल्याचे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी सांगितले.या वेळी त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करतांना सांगितले की, यावर्षीचा शिवजन्मोत्सव २०२१ हा बुधवार दि ३१ मार्च रोजी साजरा होत असून त्या अनुषंगाने कोपरगाव शिवसेनेच्या वतीने जेष्ठ […]

Read More

लॉकडाउन लावाच..! ….पण लॉकडाउन लावण्याआधी या ५ गोष्टी सरकारने जाहीर कराव्यात:- अंकुश वाघ…

कोपरगाव प्रतिनिधी:-१) प्रत्येकाचे किमान ३ महिन्यांचे विजेचे बिल माफ करा.२) प्रत्येकाला किमान ३ महिने पुरेल इतके तांदूळ, डाळ, मीठ, मसाला, तेल हे घरोघरी पोहचते करा. (किमान खिचडी भात बनवून खाता येईल, पंचपक्वानांची अपेक्षाच नाही.)३) किमान ३ महिने घरगुती गॅस मोफत द्या.४)लोकांचे जे काही लोनचे हप्ते सुरू आहेत उदा. गृह कर्ज, वाहन कर्ज, वयक्तिक कर्ज हे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स ३० मार्च रोजी ६७ कोरोना पॉझिटिव्ह तर अॅक्टिव पेशंट ५३९ तसेच डिस्चार्ज देण्यात आलेले ५६ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वॅब टेस्ट २४३८२ झाल्या असुन ४४९७ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ३९६२ आहे तर उपचार सुरू असलेले ५३९ आहे व मयत झालेले ५२ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि. ३० मार्च २०२१डिस्चार्ज दिलेले ५६ आहेत.आज एकुण ९२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात २४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी ६ रुग्ण […]

Read More

विश्व ब्राह्मण महापरिषदेच्या आंतरराष्ट्रीय रजिस्टर संघटने च्या वतीने (म.प्र.प्र) पदी सौ.व्रुंदा कोर्हाळकर तर (को.ता.अ.) vbmp पदी सौ.वंदना चिकटे तसेच (जि.का.) सदस्य पदी सौ.रत्नप्रभा पाठक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत…

कोपरगाव प्रतिनिधी:- ! नारी शक्ती जिंदाबाद !“विश्व ब्राह्मण महापरिषद फोरम”आंतराष्ट्रीय रजिस्टर संघटनासंघटने तर्फेसौ वृंदा प्रमोद को-हाळकर(महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व प्रवक्ता पदी निवड करण्यात आली आहे) सौ वंदना जगमोहन चिकटे(कोपरगाव तालुका अध्यक्षा)Vbmp नारीशक्ती पदावर नियुक्ती करण्यात आली आह सौ. रत्नप्रभा दिपक पाठक जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . महिलांच्या न्याय हक्कासाठी,विविध समस्या सोडविण्यासाठी, तसेच […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शिवसेना व शेतकरी सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे व शिवसेना कोपरगाव तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी दिली…

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना विश्वासात घेऊन कार्यकारिणी झाली असून शिवसेना उपनेते, खासदार सदाशिव लोखंडे व जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संघटना वाढविण्याचे काम करणार असल्याचे शिवसेना कोपरगाव तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना, मतदारसंघातील तालुका पदाधिकारी नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.शिवसेना नेते,खासदार सदाशिव लोखंडे , अहमदनगर […]

Read More

शिवसेना जिल्हाप्रमुख मा. राजाभाऊ झावरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शिवशाही शुभेच्छा:- अंकुश वाघ…

कोपरगाव प्रतिनिधी:-आमचे आधारस्तंभ, शिवसेना जिल्हाप्रमुखमा. राजाभाऊ झावरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शिवशाही शुभेच्छाआई भवानी व छत्रपती शिवराय तुम्हाला उदंड आयुष्य देवो…जय शिवराय…जय महाराष्ट्रशुभेच्छुक:-अंकुश वाघसंस्थापक अध्यक्षकोपरगाव व्यापारी संघर्ष समिती.

Read More