
कोपरगाव प्रतिनिधी:-
! नारी शक्ती जिंदाबाद !
“विश्व ब्राह्मण महापरिषद फोरम”
आंतराष्ट्रीय रजिस्टर संघटना
संघटने तर्फे
सौ वृंदा प्रमोद को-हाळकर
(महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व प्रवक्ता पदी निवड करण्यात आली आहे)

सौ वंदना जगमोहन चिकटे
(कोपरगाव तालुका अध्यक्षा)
Vbmp नारीशक्ती पदावर नियुक्ती करण्यात आली आह

सौ. रत्नप्रभा दिपक पाठक जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .

महिलांच्या न्याय हक्कासाठी,विविध समस्या सोडविण्यासाठी, तसेच महिला सबलीकरणासाठी ,नारीशक्ती संघटना कार्यरत आहे
राष्ट्रीय उपाध्यक्षा मा विजयाताई राजहंस यांच्या नेतृत्वाखाली ह्या पदांची नियुक्त्या करण्यात आल्या
लवकरच कोपरगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे व कार्यरत होईल असे प्रतिपादन नूतन अध्यक्षा सौ वंदना चिकटे यांनी केले.
