‘महात्मा फुले’ यांच्या जयंतीनिमित्त अशी ही यशोगाथा…
कोपरगाव प्रतिनिधी:-जोतीराव गोविंदराव फुलेटोपणनाव: जोतिबा, ज्योतीबा.जन्म: एप्रिल ११, इ.स. १८२७कटगुण , सातारा, महाराष्ट्रमृत्यू: नोव्हेंबर २८, इ.स. १८९०पुणे , महाराष्ट्रप्रभावित: डॉ. बाबासाहेब आंबेडकरवडील: गोविंदराव फुलेआई: चिमणाबाई गोविंदराव फुलेपत्नी नाव: सावित्रीबाई फुलेअपत्ये: यशवंतबालपण आणि शिक्षणजोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातीलकटगुण (खटाव-माण) हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचाजन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्यावडिलांचे नाव गोविंदराव आणि […]
Read More