प्रजिमा ५ च्या १६ किलोमीटर रस्त्यासाठी ४ कोटी निधी मंजूर:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- २०१९ ची विधानसभा निवडणूक पार पडल्यापासून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून यश मिळत असून मतदार संघातील प्रजिमा ५ च्या १६ किलोमीटर रस्त्याच्या नूतनीकरणासाठी ४ कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी […]

Read More

तुमचे डोके ठिकाणावर आहे का?:- विजय वहाडणे….

कोपरगांव प्रतिनिधी:- नगराध्यक्ष व आमदार पद ताब्यातून गेल्याचे दुःख अजूनही विसरू न शकलेल्या कोल्हे गटाने आज तर निचपणाचा कळसच गाठला. शहरातील महत्त्वाचे रस्ते व विकासकामे होऊ नयेत म्हणून वारंवार अडथळे आणणाऱ्या कोल्हे गटाच्या उपनगराध्यक्षाने संजीवनीचे दुत सोबत घेऊन कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन” मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे लेखी पत्र दिले. मुख्याधिकारी प्रशांत […]

Read More

श्री.संत हरीबाबा इलेक्ट्रीकल चे किरण पानगव्हाणे यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला:- हेमचंद्र भव्वर…

कोपरगाव प्रतिनिधी:सन्मान सोहळाकोपरगाव येथील श्री संत हरीबाबा इलेक्ट्रीकल चे किरण पानगव्हाणे यांच्या वाढदिवसा निमित्त वाचन कट्टा प्रतीष्ठान व चंद्रमा कलर फोटो वतीने ग्रंथ देऊन सन्मानित करताना बंब शेठ, दिनेश संत, हेमचंद्र भव्वर…

Read More

कोपरगाव तालुक्यात सामाजिक बांधिलकीचे उदाहरण; माणुसकीच्या आधाराने जळीत झोपडी पुन्हा उभारली..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील करंजी शिवारात काही दिवसांपूर्वी मोलमजुरी करणारे एका आदिवासी कुटुंबाची झोपडी जळून खाक झाली होती.करंजी शिवारातील भिमा गायकवाड,त्यांची पत्नी सत्यभामा आणि पौर्णिमा व साई ही दोन मुलं असे मोलमजुरी करणारे कुटुंब या झोपडीत राहात.सकाळी मोलमजुरी करुन पोटाची उपजिवीका भरण्यासाठी बाहेर पडलेले हे कुटुंब सायंकाळी घरी परतलं तेव्हा पै-पै करुन मोठ्या मेहनतीने बांधलेले घरटे […]

Read More

आ. आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश; शेतकऱ्यांसाठी तोट्याची असलेली हवामान आधारित फळपिक विमा योजना शासनाकडून रद्द..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- हवामान आधारित फळबाग पिक विमा योजनेमध्ये प्रमुख फळपिकांच्या धोके प्रमाणकेमध्ये बदल करण्यात आल्यामुळे फळपिक विमा काढूनही अवर्षण परिस्थिती अथवा अतिवृष्टीने फळबागांचे नुकसान होवून देखील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान करणारी हि हवामान आधारित फळपिक विमा योजना रद्द करावी यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून […]

Read More

संजीवनी पाॅलीटेक्निकच्या ७ विध्यार्थ्यांची यझाकीने केली निवड:- श्री.अमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-मागील अनेक वर्षांपासून संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकने आपल्या अंतिम वर्षाच्या विध्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन देवुन हजारो विध्यार्थ्यांना स्वयंपुर्ण केले आहे. अलिकडेच संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटच्या प्रयत्नाने यझाकी इंडिया प्रा. लि. या ऑटोमोटिव्ह क्षेत्रात आघाडीच्या कंपनीने संजीवनी पाॅलीटेक्निकच्या सात विध्यार्थांची त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच ऑनलाईन पध्दतीने मुलाखती घेवुन नेमणुक पत्रे बहाल केली आहे, अशी […]

Read More

लक्ष्मीनगरच्या अतिक्रमित शासकीय जागा नियमाकूल करण्याचा प्रश्न माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांच्या पाठपुराव्यानेच मार्गी; दिशाभुल करून श्रेय घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये:- नगरसेविका हर्षाताई कांबळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील विविध उपनगरामधील सरकारी जागेवरील अतिक्रमणे नियमाकूल करण्यासाठी तत्कालीन आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी पाठपुरावा केला, प्रायोगिक तत्वावर लक्ष्मीनगर येथील रहिवाशांच्या जागा नियमाकूल करण्यासाठी दि.6 जुलै 2019 रोजी या भागात बैठक घेउन कार्यवाही करण्याच्या संबधित अधिका-यांना सूचना दिल्या, ही वस्तुस्थिती असून हा प्रश्न सौ कोल्हे यांच्यामुळेच मार्गी लागला असुन केवळ दिशाभुल करून […]

Read More

”ताई या तालुक्यात तुमच्याशिवाय आम्हांला कोणीच वाली नाही” तुम्हीच आमचा प्रश्न तडीस न्या; स्नेहलताताई कोल्हे यांच्यासाठी आशा सेविकांची आर्त विनवणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना महामारीच्या संकटकाळात जीवाची पर्वा न करता गाव खेडयात, वाडी वस्तीवर जाउन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काम करणा-या राज्यातील आशा सेविका हया ख-या कोरोना योध्दया असुन या कठीण परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालुन काम करणा-या माताभगिनींना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मिळणा-या तुटपुंज्या मानधनाच्या विरोधात संपावर जाण्याची वेळ येते, ही लांच्छनास्पद बाब असुन हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश असल्याची […]

Read More

आशा सेविकांनी आ. आशुतोष काळेंना दिले निवेदन..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- आशा सेविकांनी नुकतेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आमदार आशुतोष काळे यांना दिले आहे. आशा सेविकांच्या अडचणी शासनदरबारी मांडू असे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम,जिल्हा आय टक सचिव नीता भोसले, गट प्रवर्तक निर्मला इंगळे, सुनंदा सोनवणे, सीमा धेनक, शीतल म्हस्के, ज्योती खंडीझोड, […]

Read More

प्राजिमा ८ च्या नुतनीकरणासाठी साठी ७ कोटी निधी मंजूर:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार, सोनारी, मळेगाव थडी, गावातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या धारणगाव, सोनारी, चास, बक्तरपूर, वडगाव या (प्राजिमा -८) रस्त्याच्या नुतनीकरणासाठी ७ कोटी रुपये खर्चास मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव तालुक्यातील मागी काही वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या प्राजिमा – ८ या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्यामुळे या रस्त्यावर […]

Read More