कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२८ जुन रोजी डिस्चार्ज दिलेले १२ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १० आहे तसेच मयत ०० आहेत…
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट ९१९११ झाल्या असुन १२४२६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२१३३ आहे तर उपचार सुरू असलेले ८९ आहे व मयत झालेले २०४ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२८ जुन २०२१ आज १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४७४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]
Read More