रेमन मेगसेसे पुरस्कार सम्मानित,पाॅंडेचरी राज्याच्या माजी राज्यपाल किरण बेदी यांचा कोपरगांवच्या वरुण धनंजय जोशी यांचेशी संवाद…

दूरदृष्य प्रणालीचा सदुपयोग करत वरुन धनंजय जोशी पोहचला किरण बेदी यांच्या पुस्तक वाचन संवाद पर्वात… सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे सदिच्छा भेटीत वरुन जोशीचे संपर्क व संवाद कौशल्याचे कौतुक… कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी लाॅकडाऊनचे निर्बंध असल्याने दीड वर्ष झाले शाळाही बंद आहेत…नोव्हेंबर २०१९ कोरोनाचा पहिला अध्यायाला सुरुवात झाली होती…सारं काही आलबेल असतांनाच […]

Read More

कात-मी कात टाकली:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:-एक नागिण कात टाकून टवटवीत होते आणि म्हणते की’मी कात टाकली ‘ कात टाकलेली नाग नागिण ताजेतवाने होऊन नव्या जोमाने फिरतात सापाने टाकलेली कात(जिर्ण त्वचा) हिची काही लोकांना भिती वाटते परंतु काही अंधश्रद्धा जपणारे लोक सापाची कात घरात ठेवतात कारण ऐकिवात असे कि यामुळे घरात धनवॄदधी होते / घरात दुसरा साप येत नाही असोकाय […]

Read More

शहराच्या विकासासाठी कोपरगाव नगरपरिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला बहुमत मिळवून द्या;सुज्ञ नागरिक विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही:-आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्षांना पाठींबा दिला. मात्र निवडणुकीतील पराभव विसरता येत नसल्यामुळे विरोधकांनी मागील साडेचार वर्षापासून कोपरगाव शहराच्या विकासात आडकाठी घातली आहे. काही महिन्यांपूर्वी शहरातील महत्वाच्या रस्त्यांबरोबरच एकूण २८ कामांना पालिकेच्या सभागृहात विरोधकांनी बहुमताच्या बळावर विरोध केला. मात्र लोकशाहीच्या मार्गाने विरोधकांना नामोहरम करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष व शहर विकासाची […]

Read More

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या जनजागृती रथाला कोपरगावचे तहसिलदार श्री. योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी श्री.अशोक आढाव यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ…

कोपरगाव तालुका कृषी विभागाचा पुढाकार… कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना (खरीप) जनजागृती रथ,तसेच हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी फिरता जनजागृती रथ असे दोन रथ कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये जागृती करणार आहे.या रथांना कोपरगावचे तहसिलदार योगेश चंद्रे व तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला आहे.याप्रसंगी भारती […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.१२ जुलै रोजी डिस्चार्ज दिलेले १६ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १५ आहे तसेच मयत ०० आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १०५९५७ झाल्या असुन १२६२५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १२२९९ आहे तर उपचार सुरू असलेले १२० आहे व मयत झालेले २०६ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.१२ जुलै २०२१ आज १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५६० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे साहेब यांचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टिमच्या वतीने वृक्ष भेट देऊन आभार व्यक्त केले..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमच्या वतीने मा. दत्ता कडू पाटील यांनी केलेल्या विनंतीस मान देऊन देवळाली प्रवरा प्राथमीक आरोग्य केंद्रांस कोविड लसीचा वाढीव कोटा देण्याचे मान्य केले बद्दल अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे साहेब यांचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टिमच्या वतीने वृक्ष भेट देऊन आभार व्यक्त […]

Read More

गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुट मध्ये प्रथम व द्वितीय वर्ष प्रवेशासाठी सुविधा केंद्र..!

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुट मध्ये प्रथम व थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी शासनाच्या वतीने प्रथम व द्वितीय वर्ष प्रवेशासाठी सुविधा केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य सुभाष भारती यांनी दिली आहे.गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिटयुट मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेतांना प्रवेश प्रक्रियेबाबत प्रशिक्षित व अनुभवी प्राध्यापक असून येथे उपलब्ध असलेल्या सुविधा […]

Read More

उपनगरातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा:- जनार्दन कदम नगरसेवक…

कोपरगाव प्रतिनिधी:-प्रभाग क्र. २ येथील निवारा, सुभद्रानगर, जानकी नगर रिद्धीसिद्धी नगर या भागात वारंवार लाईट जाण्याचे प्रमाण वाढल्याने परिसरातील अनेक नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक व्यापारी आदींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत वीज वितरण कंपनी कोपरगावला यापूर्वी १२ एप्रिल २०२१ व ६ जुलै २०२१ रोजी मान.उपकार्यकारी अभियंता कोपरगाव यांना स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत उपनगरातील विद्युत पुरवठा […]

Read More

पॅरासिटामाॅल औषधी उत्पादनांत संजीवनीने जी सुरूवात केली ती सहकारी व खाजगी कारखानदारीला निश्चित प्रेरणादायी राहिल:- साखर आयुक्त शेखर गायकवाड…

कोपरगांव प्रतिनिधी:-सध्याच्या परिस्थितीत आत्मनिर्भरतेची परिभाषा साखर उदयोगांने आत्मसात करून त्यानुरूप पावले टाकुन यशोशिखर गाठावे. सध्याचा काळ स्पर्धेचा आहे त्यात सहकारात जे निवडक 25 कारखाने तेजाने चमकत राहतील त्यात सहकारमहर्शि शंकरराव कोल्हे संजीवनी साखर कारखान्यांचे नांव अग्रभागी राहिल, साखर, रासायनिक उपपदार्थ निर्मीती, इथेनाॅल याबरोबरच पॅरासिटामाॅल औषधी उत्पादनांत संजीवनीने जी सुरूवात केली ती सहकारी व खाजगी कारखानदारीला […]

Read More

सुरेगाव-कोळपेवाडी-धारणगाव रस्त्यासाठी ३ कोटी ९८ लाख मंजूर:-आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या असलेल्या सुरेगाव-कोळपेवाडी-धारणगाव या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी ३ कोटी ९८ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेकडील भागाला जोडणारा सुरेगाव- कोळपेवाडी-धारणगाव- मार्गे कोपरगावला जाण्यासाठी जवळचा व सोयीस्कर मार्ग असलेल्या या मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या मार्गाच्या लगत व जवळपास […]

Read More