अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे साहेब यांचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टिमच्या वतीने वृक्ष भेट देऊन आभार व्यक्त केले..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमच्या वतीने मा. दत्ता कडू पाटील यांनी केलेल्या विनंतीस मान देऊन देवळाली प्रवरा प्राथमीक आरोग्य केंद्रांस कोविड लसीचा वाढीव कोटा देण्याचे मान्य केले बद्दल अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे साहेब यांचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टिमच्या वतीने वृक्ष भेट देऊन आभार व्यक्त केले. प्रसंगी राहुरी अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *