कोपरगावात प्रशासनाच्या उत्कृष्ट कामगिरी मुळे लाडक्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला; शहराध्यक्ष सतिश काकडे यांनी मानले प्रशासनाचे आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-प्रत्येक घरा मध्ये दहा दिवसा पुर्वी गणपती बाप्पा चे आगमन झालेसगळ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पा चे भक्ती भावाने पुजा आरचा करतदि. १९ सप्टेंबर रोजी बाप्पाचे विसर्जन करतांना चेहऱ्यावर एक आगळा वेगळा आनंद होतापण मनात एक दु,:खपण होते कि,मागिल वर्षी बाप्पा चे ‍विसर्जन करत असतांना बाप्पा च्या मुर्त्या पाण्यात फेकत असल्याचा एक व्हिडिओ काढून व्हायरल केल्या […]

Read More

नाशिक -मुंबई राष्ट्रीय महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा मंत्री छगन भुजबळ यांचे आदेश..!

वडपे ते गोंदे आणि वडपे ते मुलुंड टोल नाका परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयात पार पडली बैठक… नाशिक- मुंबई महामार्गाची १५ ऑक्टोबरपर्यंत दुरुस्ती करा , अन्यथा संबंधितांवर कारवाई करणार:- छगन भुजबळ…कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):- मुंबई राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे या मार्गावरील रस्ते निकृष्ठ असल्यामुळे जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयात हिंदी दिनाच्या निमित्ताने विशेष व्याख्यान संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-” हिंदी स्वतंत्र भारताची राजभाषा, राष्ट्रभाषा व प्रमुख संपर्क भाषा आहे. हिंदी भाषेला हजारो वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. कविते बरोबरच हिंदी मध्ये शेकडो कालजयी रचना प्रसिद्ध आहेत. अशी ही हिंदी भाषा आज जगाची भाषा होऊ पाहाते आहे. त्यामुळे हिंदीचे सौंदर्य जपतानाच त्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी निर्माण होत आहेत. म्हणूनच विद्यार्थ्यांनी हिंदीचे सर्वांगीण ज्ञान […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलच्या गणरायाला उत्साहात निरोप…

कोपरगाव प्रतिनिधी:- समता इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थी केंद्रीत शारीरिक व मानसिकदृष्ट्या प्रगल्भता प्राप्त करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांच्या अनुषंगाने महाराष्ट्राला परिचित असलेली शैक्षणिक संस्था आहे. समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. गणरायाचे आगमन हा उपक्रम देखील विद्यार्थ्यांच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा असून त्याला धार्मिक, सामाजिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्व आहे. यातूनच लोकमान्य टिळकांचा […]

Read More

राज्य मार्ग ६५ रांजणगांव देशमुख तालुका हदद ते झगडेफाटा रस्त्यावरील खड्डे बुजवावे:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-राज्य मार्ग ६५ रांजणगांव देशमुख तालुका हदद ते झगडेफाटा या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्यावर मोठया प्रमाणांत खडडे पडल्याने अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनाचे अतोनात नुकसान होत आहे, प्रवाशी व पादचारी नागरिकांना त्याचा त्रास होत आहे तेव्हा हे खडडे तातडीने बुजवावे अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम […]

Read More

कोल्हे गटाने चर्चेत वेळ न घालवता, विकासकामे तातडीने सुरु करावी:- विरेन बोरावके…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहराच्या विकासात भर घालणारे २८ विकासकामांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरु झाले आहे. मात्र ज्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी हि विकासकामे अडविण्यात धन्यता मानली त्यांनी आता चर्चेत वेळ घालविण्यापेक्षा तातडीने विकासकामे सुरु करण्याचा मार्ग मोकळा करावा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक गटनेते विरेन बोरावके यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.प्रसिद्धी पत्रकात बोरावके यांनी पुढे […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२१ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले ३६ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह १६ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १७९०५६ झाल्या असुन १४२७५ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३९२३ आहे तर उपचार सुरू असलेले १३६ आहे व मयत झालेले २१७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२१ सप्टेंबर २०२१ आज ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ५१६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

अकोले ता.अध्यक्ष श्री. महेश भराडे व कार्याध्यक्ष अमोल कोल्हाळ यांची शिर्डी येथे सदिच्छा भेट प्रसंगी मनोज वाघ एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष यांनी त्यांचा सन्मान केला…

कोपरगाव प्रतिनिधी:-दि. २० सप्टेंबर रोजी शिर्डी येथे सामाजिक कामासाठी अकोले तालुका अध्यक्ष मा.श्री महेशभाऊ भराडे व अकोले कार्याध्यक्ष मा.श्री अमोलभाऊ कोल्हाळ हे शिर्डी येथे आले असता त्यांचा सत्कार महाराष्ट्र नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री मनोजभाऊ वाघ, संपर्कप्रमुख संजयभाऊ जायबहार, प्रसिद्ध उद्योगपती सुनीलभाऊ गायकवाड व हॉटेल व्यवसायिक व युवा नेते आनंदभाऊ बिडवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात […]

Read More

शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक यांच्यातर्फे गणेशोत्सवाच्या काळात गवर माझी देखणी ही स्पर्धा राबविण्यात आली होती या स्पर्धेत ४ जण विजेते असुन सर्वांचा भरघोस प्रतिसाद लाभला:- शुभांगी थोरात…

कोपरगाव प्रतिनिधी:-शुभांगी सिल्क साडी आणि बुटीक यांच्यातर्फे गणेशोत्सवाच्या काळात गवर माझी देखणी ही स्पर्धा राबविण्यात आली होती या स्पर्धेसाठी भरपूर स्पर्धकांनी भाग घेतला. भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे आमच्या परिवाराकडून हार्दिक स्वागत, या स्पर्धेत घरच्या गणपती सजावट मधील नटलेली गवर तिचा फोटो शुभांगी साडी आणि बुटीक च्या फेसबुक पेजवर डाऊनलोड करायचा होता, आणि स्पर्धेचा निकाल स्पर्धकांच्या […]

Read More

कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयीन इमारतीच्या वरील मजल्यांचे भूमीपूजन दि.२० सप्टेंबर रोजी करण्यात आले:- विजय वहाडणे…

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयीन इमारतीच्या वरील मजल्यांचे भूमीपूजन दि.२० सप्टेंबर रोजी करण्यात आले.अनेक वर्षे कोपरगाव शहर-तालुका व परिसरातील अपघात-आत्महत्या, बेवारस मृतदेहांची प्रामाणिकपणे वाहतूक करणारे रुग्णवाहिका चालक श्री. अमित खोकले व नगरपरिषदेचे स्वच्छता दूत, मेहनती सफाई कामगार श्री. राजू मेवाते यांचे हस्ते पार पडले. उद्यापासून पितृपक्ष सुरू होत असल्याने व कामाला उशीर होऊ नये म्हणून […]

Read More