दि.२३ सप्टेंबर रोजी हिवरी जिल्हा परीषद शाळे मध्ये १८ ते ४५ वयोगटावरील सर्व नागरीकांना कोविड १९ व्हँक्सीनचा डोस देण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक २३/९/२०२१ रोजी वार. गुरुवार सकाळी १० वाजता पासुन हिवरी जिल्हा परीषद शाळे मध्ये. १८ ते ४५ वयोगटावरील सर्व नागरीकांना कोविड १९ व्हँक्सीनचा डोस देण्यात आले. हा कॅम्प सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर यांचा विनंती वर प्राथमीक आरोग्य केंन्द्र साटक चे आरोग्य अधीकारी डॉ. हिंगे मँडम यांचा सहकार्याने आमडी आरोग्य उपकेंन्द्र चे डॉ.रामनारायण […]

Read More

रुग्णसंख्या अधिक नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-काही दिवसांपासून हजारांच्या आत असलेली रुग्णसंख्या वाढत असल्याने या परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्याकरिता जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यात यावा, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी […]

Read More

भाग्यश्री वालडे हिची अमेरिकेत निवड:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:- एस एस जी एम व संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी सद्ध्या व्हिजेटी आय मुंबई महाविद्यालयीन विद्यार्थिनी भाग्यश्री ज्ञानेश्वर वालडे ( गोदाम गल्ली तील वडेवाले) हिची बँक ऑफ अमेरिका ( शाखा वाशींगटन डि सी) येथे सिनीअर टेक असीसटंट पदावर कॅंपस इंटरव्ह्यू मधे निवड झाली तिच्या या निवडीबद्दल गोदाम गल्ली प्रतिष्ठान सांची वेल्फेअर फौंडेशन चंद्रमा […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स आज दि.२४ सप्टेंबर रोजी डिस्चार्ज दिलेले २३ आहे तर कोरोना पॉझिटिव्ह ३२ आहे…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १८२१५८ झाल्या असुन १४३४६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १३९७९ आहे तर उपचार सुरू असलेले १५० आहे व मयत झालेले २१७ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.२४ सप्टेंबर २०२१ आज २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ४९८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ७ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

महिला सक्षमीकरणातून आर्थिक संपन्नता म्हणजे महिला बचत गट:- सौ.सुहासिनीताई कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्रातील महिलांना व्यवसायात संधी उपलब्ध करून देत विविध महिला बचत गटांमार्फत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवत एक परिपक्व कुटुंब बनविण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने घेतलेला असून त्या अंतर्गत महिला बचत गटांसाठी विविध उपक्रमांद्वारे महिला बचत गटांद्वारे बनविलेल्या उत्पादनांना एक हक्काची बाजारपेठ तयार करून देत आहोत. महिला बचत गटांनी बनविलेल्या मालाला ऑनलाईन बाजारपेठ […]

Read More

त्या २८ कामाबाबत चर्चेअंती उभयतामध्ये समझोता, औरंगाबाद खंडपिठातील याचिका मागे- पराग संधान…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव नगरपालिकेत जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली भाजपा सेना, आरपीआय, गटनेत्यांसह नगरसेवकांचा विकास कामांना सतत पाठींबा असुन त्या २८ कामाबाबत औरंगाबाद खंडपिठात दाखल करण्यांत आलेली याचिका क्रमांक ६८९६/२०२१ बाबत नगराध्यक्ष विजय वहाडणे व उभयतामध्ये चर्चेअंती तडजोड होवुन ही सर्व कामे दर्जेदार होण्याबाबत समझोता झाल्याने शुक्रवारी मागे घेण्यांत आल्याची माहिती अमृत संजीवनीचे अध्यक्ष […]

Read More

गुणवंतांच्या पाठीशी बिपीनदादा कोल्हेंचे पाठबळ:-बाळासाहेब शेटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे हे नेहमीच गुणवंतांना प्रेरणा देवुन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवुन पाठबळ देण्यांत पुढाकार घेत असतात असे प्रतिपादन अध्यक्ष बाळासाहेब शेटे यांनी केले. येथील सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे साखर कामगार पतपेढी सभासदांच्या ६४ मुलांनी इयत्ता दहावी बारावी मध्ये विशेष प्राविण्य गुणवत्ता मिळविल्याबददल त्यांचा कोरोना नियम पाळत रोख बक्षिस पारितोषकासह सत्कार करण्यांत आला […]

Read More

काँग्रेसी विचारधारेचा समर्पित कार्यकर्ता हरपला:- छगन भुजबळ…

आमदार शरद रणपिसे यांच्या निधनाने मागासवर्ग चळवळीची कधीही न भरून निघणारी हानी… कोपरगाव प्रतिनिधी (मुंबई) :- काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व विधान परिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेसी विचारधारेचा समर्पित कार्यकर्ता हरपला असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन […]

Read More

कोरोनासह इतर काळातही चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्यास शासन सज्ज:- पालकमंत्री छगन भुजबळ…

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्हा सामान्य रूग्णालय येथे रूग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम संपन्न कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-जिल्ह्यातील नागरिक, गरोदर महिला व गरजू रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने आरोग्य सेवेच्या बळकटीकरणावर भर देण्यासाठी सर्वोतपरीने प्रयत्न करण्यात येणार आहे. त्या अनुषंगानेच कोरोना सोबतच इतर काळातही चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्यासाठी शासन सज्ज असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी […]

Read More

मोफत ‘मध्यान्ह भोजन’ योजनेतून बांधकाम मजूरांना मिळणार सकस आहार:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-महाराष्ट्रात 18 लाख 75 हजार 510 इतके नोंदणीकृत बांधकाम मजूर आहेत. त्यातील 34 हजार 473 बांधकाम मजूर नाशिक जिल्ह्यातील आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांकडे नोंदणीकृत व पात्र बांधकाम कामगारांना मंडळाने जाहिर केलेल्या सामाजिक सुरक्षा, शैक्षणिक, आरोग्य विषयक व आर्थिक योजनेद्वारे विविध लाभ दिले जात आहे. त्यात आज शासनाच्या महत्वाकांक्षी […]

Read More