
तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट २२२४७० झाल्या असुन १४८९० कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले १४६३४ आहे तर उपचार सुरू असलेले २९ आहे व मयत झालेले २२७ आहे.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज दि.१ नोव्हेंबर २०२१ आज १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
आज एकूण तब्बल २८० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ३ रुग्ण बाधित आढळले .
नगर येथे पाठविलेल्या स्वँब पैकी २ रुग्ण आढळले.
तसेच खाजगी लॅब मधील ०० रुग्णांचे अहवाल .
रँपिड टेस्ट मधील ३ पुढीलप्रमाणे:-
मायगाव देवी को.१, कोकमठाण १, जवळके १
तर नगर येथील २ अहवाल प्राप्त पुढीलप्रमाणे:-
धामोरी १, कोपरगाव १
आज एकुण कोरोना पॉझिटिव्ह ५ आहे.
आज नगर येथे ३१५ स्त्राव तपासणी साठी पाठविले आहे.तसेच आज १ मयत मायगाव देवी को.१
सदर ची माहिती ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप व

विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे हे रुग्णांवर लक्ष ठेवून आहे.

सध्या परिस्थिती चांगली होत असून नागरिकांनी काळजी घेणे खुप आवश्यक आहे.
नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे विनाकारण बाहेर पडू नये व मास्कचा वापर करावा…
