डॉ. उषाताई तनपुरे यांचा राहुरी अर्बन तर्फे सन्मान…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी डॉ उषाताई प्रसाद तनपुरे यांची निवड झाल्या बद्दल राहुरी अर्बन निधी संस्थेच्या वतीने राहुरी फॅक्टरी येथे दि. २६ जानेवारी रोजी त्यांचा सन्मान करताना अहमदनगर येथील सुप्रसिद्ध विक्रम मोटर्स च्या संचालिका सौ. आशादेवी भाऊसाहेब तोडमल, राहुरी अर्बन चे चेअरमन रामभाऊ काळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राहुरी कारखान्याचे माजी संचालक कृष्णा मुसमाडे, शरद वाळके आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *