आमचा विश्वासनामा प्रत्यक्षात येणार हा जनतेला विश्वास, यामुळे ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल :- पराग संधान…
कोपरगाव प्रतिनिधीकोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रचाराला रंगत आली आहे.भाजपा मित्रपक्षांना वाढता पाठिंबा पाहता केवळ मतदानाची औपचारिकता उरली असून आमचा ऐतिहासिक विजय जनता घडवेल असा विश्वास भाजपा मित्रपक्ष लोकसेवा आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी व्यक्त केला आहे.प्रामाणिक आणि पारदर्शक कारभार हे धोरण घेऊन काम करणे आमचा मूळ हेतू आहे.जनतेच्या हक्कासाठी आणि प्रश्नासाठी लढणे यासाठी आम्ही […]
Read More