चेअरमन विवेक कोल्हे यांचे ईफकोचे संचालक पद धोक्यात :- सहकार भारती प्रदेश सचिव नकुल कडू…

कोपरगाव प्रतिनिधी :- बहु-राज्य सहकारी संस्था कायदा २००२ च्या कलम ८४ (४) अंतर्गत एकाच वेळी इफको आणि कृभको या केंद्र शासनाच्या संस्थेचे दुहेरी सदस्यत्वाच्या संचालकांच्या पदावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे इफको नामनिर्देशन पत्रात कृभको संस्थेचे सदस्यत्व असल्याची माहिती लपवून ठेवल्यामुळे ईफकोचे संचालक असलेले सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांचे ईफकोचे […]

Read More

कोपरगाव येथे ‘महाराष्ट्राचा हास्यविनोद व संगीत कार्यक्रम’चे १७ डिसेंबर रोजी आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी व मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू, सुप्रसिद्ध अभिनेत्री नॅशनल क्रश गिरीजा ओक आणि चला हवा येवू द्या आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले विनोदी कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे,ओंकार राऊत, प्रसाद खांडेकर,अपूर्वा गोरे आणि ज्यांच्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली […]

Read More

आम्ही व्यापारी माणसं आहोत आम्ही दहशतीला दहशतीच्या माध्यमातून उत्तर देऊ शकत नाही, परंतु जनताच त्यांना आता उत्तर देणार :-समता पतसंस्थेचे संचालक संदिप कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी :- जेव्हापासून आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांची उमेदवारी जाहीर केली त्या धक्क्यातून आजवर न सावरलेल्या विरोधकांनी समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून निवडणूक हातातून चालल्यामुळे आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली असल्याची टीका कोल्हे यांचे नाव न घेता समता पतसंस्थेचे […]

Read More

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा गौरव ; समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे यांना टाइम्स ऑफ इंडियाने केले सन्मानित…

कोपरगाव प्रतिनिधी:- शैक्षणिक गुणवत्ता, नियोजनबद्ध प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत द टाइम्स ऑफ इंडिया व द स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स – २०२५ यांच्या संयुक्त विद्यमाने समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती संदीप कोयटे यांना The Best Management in International School – Maharashtra हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारामुळे […]

Read More

चार वर्षात कोपरगाव शहराचा चेहरा मोहरा बदलून दाखवतो :- आ.आशुतोष काळे…

राष्ट्रवादीला कोपरगावकरांचा वाढता प्रतिसाद…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून मुलभूत सर्व विकासकामे करणार आहे. होवू घातलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक निवडून द्या तुम्हाला अपेक्षित असलेला कोपरगाव शहराचा विकास करून शहराचा चेहरा मोहरा बदलवून दाखवतो अशी साद आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांना घातली आहे. कोपरगाव […]

Read More

शिवसेनेचा ऑन द स्पॉट निर्णय घेणारा सक्षम नगराध्यक्ष उमेदवार आपल्याकडे:- नितीन औताडे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे आणि प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक पदाचे उमेदवार वर्षा प्रफुल्ल शिंगाडे व किशोर (सनी) बाबुराव काळे यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी नागरीकांशी संवाद साधला. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे,जिल्हा प्रमुख नितीन औताडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल […]

Read More

मी जे बोलतो ते करतो आणि जे करणार तेच सांगणार:- पराग संधान…

कोपरगाव प्रतिनिधीराजकारणात आश्वासनांची रेलचेल असते, मात्र आम्ही शब्द आणि कृती यामध्ये कधीही अंतर ठेवत नाही. मी जे बोलतो ते करतो आणि जे करणार आहे तेच जनतेसमोर मांडतो, असे ठाम प्रतिपादन भाजपा मित्रपक्षांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी केले.यासह प्रचारात आम्हाला आजच विजयी झाल्यासारखे वातावरण असून मोठ्या मताधिक्याने आम्ही विजयी होणार आहे असा विश्वास त्यांनी […]

Read More

कोपरगाकर येणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही:- नगराध्यक्षपदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत विरोधकांचा पराभव नक्की आहे. जर निवडणूक मागील निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे ३० तारखेला झाली असती तरी विजय हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच होणार होता. त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे निवडणूक लांबली आहे त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांबरोबरच त्यांचे उमेदवार आणि कोपरगावकरांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे त्यामुळे २१ तारखेला राष्टवादी कॉंग्रेस पक्षाचा होणारा विजय हा ऐतिहासिक […]

Read More

संजीवनीचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे स्टार एज्युकेशन अवार्ड २०२५ ने सन्मानित…

इएसएफई आणि टाईम्स ऑफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम…कोपरगांव प्रतिनिधी: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांना एज्युकेशन सप्लाय अँड फ्रांचाईसी एक्स्पो (इएसएफई) आणि टाईम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने बाॅम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव, मुंबई येथे शानदार सोहळ्यात त्यांच्या शैक्षणिक योगदानाबध्दल ‘स्टार एज्युकेशन अवार्ड २०२५’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार महाराष्ट्रात […]

Read More

शालेय गणित-विज्ञान प्रदर्शनाचे आयोजनाने विद्यार्थीतील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो:- क्रेडाई चे अध्यक्ष राजेश ठोळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात शालेय गणित- विज्ञान,चित्रकला व पर्यावरण प्रदर्शन नुकतेच मोठ्या उत्साहाने संपन्न झाले.या प्रदर्शनाचे उदघाटन संस्थेचे सदस्य व क्रेडाईचे अध्यक्ष श्री.राजेश ठोळे यांच्या हस्ते करण्यात आले.मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा या दृष्टीने हे शालेय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन खुप महत्वाचे आहे त्यामुळे मुलामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागतो असे ते म्हणाले.यावर्षी आयोजित विज्ञान-गणित […]

Read More