राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कॉर्नर सभांना कोपरगावकरांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद विजयाची नांदी; कोपरगावच्या विकासासाठी काका कोयटे सक्षम नेतृत्व:- आ.आशुतोष काळे…

प्रभाग क्रमांक ८ व ९ येथे आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांची कॉर्नर सभा संपन्न…कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- काका कोयटे हे कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. समताच्या माध्यमातून त्यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी व सामाजिक कार्य शहराच्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहचलेले आहे. सामाजिक कार्य आणि समता संस्थेच्या माध्यमातून काकांची ओळख कोपरगावकरांना आहे. त्याच्या सामाजिक […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलचा सुवर्णक्षण : सत्यजित कार्लेची राष्ट्रीय रग्बी संघात निवड…

कोपरगाव प्रतिनिधी : शिक्षणासोबत क्रीडाक्षेत्रातही विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर झळकावणारे समता इंटरनॅशनल स्कूल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शाळेचा होतकरू खेळाडू सत्यजित संभाजी कार्ले याची महाराष्ट्र रग्बी संघात निवड होऊन तो आता ओडिशा येथे होणाऱ्या राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व व नेतृत्व करणार आहे. या निवडीमुळे कोपरगावसह पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक २८ ते […]

Read More

मा.आ.स्नेहलताताई कोल्हेंवर एकेरी उल्लेख करत खोटे आरोप म्हणजेच स्त्री शक्तीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न :- सुरेखा राक्षे…

कोपरगाव प्रतिनिधी:-नुकतेच एका प्रचार सभेत राष्ट्रवादीचे उमेदवार काका कोयटे यांनी बोलताना स्नेहलताताई कोल्हे यांच्याबद्दल खोटे आरोप करत एकेरी उल्लेख केला आहे हे अतिशय निंदनीय आहे. पुरुषप्रधान समाजात प्रथम महिला आमदार होण्याचा मान कोल्हे ताई यांना कोपरगाव मतदारसंघात मिळाला.त्या राजकारणात नसताना सुद्धा महिला सक्षमीकरणाचे काम केले आहे.बचत गटाच्या माध्यमांतून मोठे काम केले आहे जे आजही सुरू […]

Read More

फैजल मन्सुरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश ;विरोधकांसाठी आभाळ फाटले, त्यांनी थिगळ लावून पराभव झाकणार नाही :- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मधील छत्रपती बॉईज ग्रुपचे अध्यक्ष फैजल मन्सुरी यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व युवकांनी मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी आफताफ मन्सुरी, मोहीज मन्सुरी, मोहसिन मन्सुरी, परवेज मन्सुरी, आरीष मन्सुरी, कय्युम मन्सुरी, इम्रान मन्सुरी, सोहेल […]

Read More

प्रभाग क्रमांक ५ येथे आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांची कॉर्नर सभा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगावच्या लाडक्या बहिणींनी २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आ.आशुतोष काळे यांना भरभरून मतांनी निवडून दिले.त्यातून उतराई होण्यासाठी कोपरगाव मतदार संघाबरोबरच कोपरगाव शहरदेखील इतर विकसित शहरांच्या बरोबरीने घेवून जायचे आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ताब्यात कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता द्या. आपल्या प्रभागाचा आणि आपल्या कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष […]

Read More

प्रभाग क्रमांक १५ येथे आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काका कोयटे यांची कॉर्नर सभा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- ज्याप्रमाणे कोपरगाव शहराच्या विकासाचे मुलभूत प्रश्न सोडवून पिण्याच्या पाण्याचा महत्वाचा प्रश्न सोडविला त्याप्रमाणेच समाजातील विविध समाजाच्या समाजबांधवांनी केलेल्या मागणीनुसार त्या त्या समाजाच्या समाजमंदिरासाठी व सभागृहासाठी निधी दिला आहे. त्यामुळे कोपरगाव शहरात विविध समाजाची सभागृह आकाराला आली आहेत. त्याचा कोपरगावकरांना फायदा होत असून सभागृहाची मागणी पूर्ण झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.यापुढील काळातही […]

Read More

कोपरगाव शहराला बळजबरीने लादलेल्या काका आणि साहेब यांच्या सारखे पंचतारंकित लोकं नकोय :- विमलताई पुंडे..

कोपरगाव प्रतिनिधीआपल्याला आपल्या हक्कासाठी साथ देणाऱ्या राजेंद्र झावरे या स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला निवडून द्यायचे आहे. शहरावर बळजबरीने लादलेल्या काका आणि साहेब यांच्या सारखे पंचतारंकित लोकं नकोय. राजाभाऊ झावरे यांनी त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामाचे आपण सर्व साक्षीदार आहोत.त्यामुळे पुन्हा एकदा 2001 ची पुनरावृत्ती करायची असल्याचे प्रतिपादन महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांनी व्यक्त […]

Read More

भाजपा मित्रपक्षांच्या विजयाची गती वाढली,कोपरगाव तालुका चालक-मालक संघटनेचा भाजपा मित्रपक्ष उमेदवारांना जाहीर पाठिंबा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव नगरपरिषद निवडणूक अंतिम टप्प्याकडे वेगाने जात असताना भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांच्या विजयाची गती अधिकच वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका चालक-मालक संघटनेने भाजपा मित्रपक्षांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देत आपली ताकद एकवटली आहे. संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत अधिकृतरित्या भाजपा व मित्रपक्षांना समर्थन जाहीर केले.यावेळी बोलताना चालक-मालक संघटनेच्या […]

Read More

मारहाण प्रकरणाचा मतदानापूर्वी तातडीने छडा लावा – विवेकभैय्या कोल्हे…

विकासावरून निवडणूक भरकटवण्याचा संशय : भाजपाची सखोल चौकशीची मागणी…कोपरगाव प्रतिनिधी:-शहरात एका खाजगी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली असून, या घटनेचा मतदानापूर्वी तातडीने छडा लावण्यात यावा, अशी ठाम मागणी भाजपा आणि मित्रपक्षांच्या वतीने करण्यात आली आहे. युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व पराग संधान आणि भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी कोपरगाव पोलीस स्टेशन येथे भेट […]

Read More

आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी माझी उमेदवारी जाहीर केली तेव्हापासून विरोधकांना त्यांचा पराभव होणार असल्याचे कळून चुकले:- काका कोयटे…

कोळपेवाडी वार्ताहर :- समता पतसंस्थेबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरविण्यात आली असून चुकीची माहिती पसरविणाऱ्या व्यक्तींचे फोन नंबर पोलीस प्रशासनाला चार दिवसांपूर्वी दिले आहेत परंतु त्याबाबत आजपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. सोमवार (दि.१५) रोजी तर समताच्या कर्मचाऱ्यावरच हल्ला करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेतील आरोपींवर तातडीने अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी […]

Read More