सभापतीपदाचा राजीनामा द्यायचा का? नाही ते मी ठरवणार ज्येष्ठ नेते बिपीन कोल्हेंची व्यापाऱ्यांना दमबाजी , कोल्हेंकडून पुन्हा एकदा राजकीय फसवणूक:- उपसभापती गोवर्धन परजणे…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर –शुक्रवार (दि.१९) रोजी कोपरगाव नगरपालिकेच्या होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते बिपीन कोल्हे यांनी व्यापाऱ्यांच्या बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाचा राजीनामा द्यायचा का नाही? ते मी ठरवणार. तुम्ही जर नगरपालिका निवडणुकीत विरोधात काम केल्यास पाच वर्ष सत्ता माझीच राहील असा ईशारा देवून व्यापाऱ्यांना अप्रत्यक्षपणे दमबाजी करून धमकावल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली […]

Read More

प्रभाग क्रमांक ७ मध्ये आ.आशुतौष काळेंच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांची कॉर्नर सभा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव नगरपरिषद निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून विरोधकांच्या तोंडून विकासाच्या गप्पा कोपरगावकरांना ऐकायला मिळाल्या आणि त्यांनी नेहमीप्रमाणे विकासाचे स्वप्न दाखवत आहे जे आजपर्यंत कधीच त्यांनी पूर्ण केलेले नाही आणि यावेळी सुद्धा करणार नाही. कारण ४० वर्ष कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता त्यांच्या ताब्यात होती तरी त्यांना कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही व […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयामध्ये अॅस्ट्रो क्लब तर्फे जेमिनीड उल्का वर्षावदर्शन  कार्यक्रमाचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधीशनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी रात्री ९ते ११ वाजेपर्यंत के. जे. सोमैया महाविद्यालयातील अवकाश निरीक्षण केंद्रातर्फे आकाश निरीक्षण व जेमिनीड उल्का वर्षाव दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम कोपरगाव परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना, अवकाश अभ्यासकांना व खगोलप्रेमीसाठी खुला आणि मोफत ठेवण्यात आला होता अशी माहिती प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी दिली.महाविद्यालयातील अवकाश निरीक्षण […]

Read More

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मास्टर स्ट्रोक, कोपरगावात वातावरण फिरलेघरांचे उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा, वातावरण आनंदमय…

कोपरगाव प्रतिनिधी:-भाजपा मित्रपक्षांच्या उमेदवाराच्या प्रचार सभेसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कोपरगाव येथे आले होते.यावेळी त्यांनी मोठे निर्णय जाहीर करून मास्टर स्ट्रोक लगावून निवडणूक एकतर्फी करून टाकली आहे.शासनाचे मुख्यमंत्र्यांच्या नंतर दुसरे सर्वात महत्वाचे निर्णय घेणारे मंत्री असल्याने ते काय बोलतात याकडे लक्ष लागले होते.भाजपा मित्रपक्षांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.यावेळी नामदार […]

Read More

नगरपालिकेतील सत्तेचा उपयोग जर विकासासाठी करायचा असेल, तर ती सत्ता राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाची असणे आवश्यक आहे:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक लांबली जावून सर्वच पक्षांना पुन्हा प्रचार यंत्रणा उभी करून प्रचार करावा लागला त्यामुळे कोपरगावकरांना निश्चितपणे त्रास झाला तो त्रास कोपरगावकर मतदानातून व्यक्त करणार असले तरी कोपरगावकरांवर होत असलेल्या प्रचाराच्या भडीमारातून दिलासा देण्यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारार्थ बुधवार (दि.१७) […]

Read More

राजाभाऊ झावरे हे शब्द पूर्ण करणारा माणूस आहे:- वाहतूक सेनेचे जिल्ह्यप्रमुख इरफान शेख…

कोपरगाव प्रतिनिधी:- मुस्लिम समाजाला खऱ्या अर्थाने कोणी न्याय दिला असेल तर राजाभाऊनी दिला आहे . राजाभाऊ झावरे हे शब्द पूर्ण करणारा माणूस आहे.ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजा पुतळा त्यांनी बांधला त्याच्या पायथ्याशी व्यवसाय करणाऱ्या विस्थापित टपरीधारक मुस्लिम समाजाला 50 वर्ष दोन्ही नेत्यांनी न्याय दिला नाही त्याच मुस्लिम समाजाला प्रस्थापित करत गाळे देत खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे […]

Read More

समताला अडचणीत आणण्याचा विरोधकांचा डाव उधळला :- काका कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी : – समता पतसंस्थेची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने काही विरोधकांनी थकबाकीदारांच्या माध्यमातून दाखल केलेल्या समता पतसंस्थेची चौकशी सहकार मंत्रालयाने अखेर थांबविली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल माहिती व कायदेशीर बाबींचा अभ्यास केल्यानंतर सहकार मंत्रालयाकडून ही चौकशी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सत्याचाच विजय झाला असून समता पतसंस्थेला अडचणीत आणण्याचा डाव उधळला असल्याचे मत समता पतसंस्थेचे […]

Read More

मुस्लिम बांधव विवेकभैय्या कोल्हे यांच्यासोबत ताकतीने उभे, मोठा विजय होणार :- सलीमभाई पठाण…

मतांसाठी राजकारण करणारा नाही तर संकटात माणूसकी जपणारा कोल्हे परिवार – अमीर पठाण…कोपरगाव प्रतिनिधी:<कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीला मोठे संघटनात्मक बळ मिळाले असून, प्रभाग क्रमांक १० मधील मुस्लिम बांधवांनी जाहीर पक्षप्रवेश करत भाजपावर व कोल्हे परिवारावर विश्वास व्यक्त केला आहे. मा.आ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश […]

Read More

येसगावात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या स्व.शांताबाई निकोले यांच्या वारसांना आ.आशुतोष काळेंच्या हस्ते १० लाखाचा मदतीचा धनादेश…

कोपरगाव प्रतिनिधीकोळपेवाडी वार्ताहर : मागील महिन्यात सोमवार (दि.१०) रोजी सकाळी ११.०० वा.सुमारास शेतात घास कापण्यासाठी गेलेल्या अंदाजे ६० वर्षीय शांताबाई अहिल्याजी निकोले यांचेवर गवतात लपून बसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्यांचे निधन झाले होते. सदर घटनेची माहिती समजताच आ.आशुतोष काळे वीसच मिनिटात घटनास्थळी दाखल झाले आणि घटना स्थळावरूनच राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना भ्रमणध्वनीवरून घडलेल्या घटनेची […]

Read More

प्रभाग क्रमांक ३ व ४ येथे आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांची कॉर्नर सभा संपन्न…

कोळपेवाडी वार्ताहर – विरोधकांकडे चाळीस वर्ष सत्तेत असतांनाही कोपरगावच्या विकासासाठी त्यांनी कोणतीही ठोस कामगिरी केली नाही. शहरातील मूलभूत प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून, त्याच प्रश्नांवर वर्षानुवर्षे राजकीय पोळी भाजण्याचे काम केले. चाळीस वर्ष आमदारकी आणि वर्षानुवर्ष नगरपालिकेची सत्ता असताना देखील विकासाच्या नावाखाली केवळ घोषणाबाजी केली. प्रत्यक्षात मात्र रस्ते, पाणीपुरवठा, गटारी,स्वच्छता, आरोग्य सुविधेचे प्रश्न जसेच्या तसेच ठेवले. […]

Read More