शासकीय क्रीडा स्पर्धेसाठी कोपरगाव तालुका क्रीडा समिती जाहीर…

कोपरगाव प्रतिनिधी:-जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अहमदनगर वतीने नुकतीच कोपरगाव व राहता तालुक्याची जिल्हा क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठीची सहविचार सभा प्रवरा कन्या विद्या मंदिर , लोणी येथे संपन्न झाली. या सभेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भाग्यश्री बिल्ले मॅडम , खो.खो.चे राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री सुधीर चपळगावकर सर , कबड्डीचे राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री ज्ञानेश्वर खुरंगे सर, श्री विशाल […]

Read More

प्रहारच्या वतीने देवळाली प्रवरा मध्ये कामगारांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी(देवळाली प्रवरा):-दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू व प्रहार चे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांचे मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा येथे प्रहार कामगार संघटनेच्या वतीने संघटनेचे बाळासाहेब कराळे यांचे प्रयत्नातून व प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष अप्पासाहेब ढूस यांचे प्रमुख उपस्थितीत देवळाली प्रवरा येथील असंघटित बांधकाम कामगार आणि […]

Read More

कोपरगांवात विजयादशमीनिमीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ध्वजसंचालन स्नेहलताताई कोल्हे यांच्याकडून पुष्पवृष्टी…

कोपरगांव प्रतिनिधी:-दुसऱ्यांच्या जीवनात आनंद, समृद्धी निर्माण करण्यासाठी स्वतः झटत रहा ही संस्कार शिकवण देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आणि स्थापना विजयादशमीच्या मुहूर्तावर झाले, ती आठवण ध्वज संचलनातून आजही कायम आहे असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.शहरातील मुख्य रस्त्यावर संघाचे ध्वजसंचलन झाले त्यावेळी त्यांनी स्वतः पुष्पवृष्टी केली. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थीत […]

Read More

स्नेहलताताई कोल्हे यांची स्थानीक कोपरगांवच्या बाजारपेठेत खरेदी…

कोपरगाव प्रतिनिधी:- भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर कोपरगांवच्या स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करत व्यावसायिकांची आस्थेने चौकशी केली.गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीमुळे सर्व सण साजरे करण्यांवर निर्बंध होते. महामारी ‘प्रत्येकाच्या घरापर्यंत आली. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी गोर-गरीब, कोपरगांव मतदारसंघ वासियांच्या अडी-अडचणी दूर करण्याची शिकवण देत ग्रामीण अर्थकारणाला सर्वोच्च प्राधान्य दिले तोच वसा […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना आधुनिक विचारधारा जोपासणार:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- साखर कारखानदारीचे अर्ध्ययू, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सतत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करत ग्रामिण भागातील सभासद शेतक-यांचे शेतीचे उत्पन्न वाढावे म्हणून नाविन्यपुर्ण प्रयोगांना साथ देत ते यशस्वी करून दाखविले तोच वसा कायम ठेवुन चालु वर्षी विक्रमी उसाचे उत्पादन लक्षात घेता सभासद शेतक-यांनी स्वतःचे उसतोडणी संयंत्र, किटकनाशक फवारणीसाठी अत्याधुनिक ड्रोन, उस वाहतुकीसाठी ट्रक-ट्रॅक्टर घेवुन […]

Read More

खाजगी साखर कारखान्यांशी स्पर्धा करण्यासाठी सकारात्मक बदल करावे लागतील:- आ. आशुतोष काळे…

कर्मवीर काळे कारखान्याचा ६८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न…कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर – मागील काही वर्षात राज्यातील खाजगी साखर कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून जेवढे सहकारी साखर कारखाने तेवढेच खाजगी साखर कारखाने निर्माण झाले आहेत. त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना खाजगी साखर कारखान्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. भविष्यात नवीन आवाहनांना सामोरे जातांना कार्यक्षमता […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात शारदीय नवरात्र उत्सव निमित्त भोंडला दांडिया उत्सव जल्लोषात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:- श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय मध्ये भोंडला व दांडीया उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. विदयालयांत वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात. या वर्षी पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी भोंडला या कार्यक्रमात विविध पोशाखात आनंद लुटला.सर्व मुलींनी विविध गीताच्या तालावर नृत्य करीत आनंद घेतला. शिक्षिकांनी पारंपरिक भोंडला गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक यु.एस.रायते मॕडमनी केले.या वेळी विद्यार्थ्यांना […]

Read More

शिर्डी येथे साईबाबांच्या आशिर्वादाने ११ वे साई हरी किर्तन, गजर भक्तीचा साई हरी किर्तन सोहळा…

कोपरगाव प्रतिनिधी:-जय हरी.. ओम साई राम..11 वे साई हरी किर्तन साईबाबांच्या आशिर्वादाने गजर भक्तीचा साई हरी किर्तन सोहळा..कळविण्यास आनंद होतो आहे कि गेल्या 10 महिन्यांपासून दर मोठ्या एकादशी निमित्त कीर्तनांचे आयोजन करण्यात येत असून येत्या गुरूवारी दि.06/10/2022 रोजीची अकरावी साई हरी किर्तन सेवा..ह.भ.प. राधेश्याम महाराज गाडे यांच्या सुश्राव्य वाणीतून होणार आहे, या साई हरी किर्तन […]

Read More

समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना बोनस व सानुग्रह अनुदानापोटी दीड कोटी रुपयांचे वाटप:- श्री.जितूभाई शहा,ज्येष्ठ संचालक…

कोपरगाव प्रतिनीधी:-समता नागरी सहकारी पतसंस्था ही सभासद,ठेवीदार आणि कर्जदार यांच्या हिताचे आणि सोयीचे निर्णय घेणारी महाराष्ट्रातील अव्वल क्रमांकाची पतसंस्था असून आर्थिक दृष्टीने देखील समताची घोडदौड सुरू आहे. या सगळ्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असताना समताचा कर्मचारी देखील तितकाच महत्त्वाचा मानला जातो. समताच्या योजना आणि उपक्रमांचा ज्या प्रमाणे सभासद, ठेवीदारांना फायदा होत असतो, त्याचप्रमाणे संस्थेच्या प्रत्येक […]

Read More

नवरात्रोत्सव निमित्त सामुदायिक महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् चे वाचन…

अंबिका देवी मंदिर, कोपरगावच्या प्रांगणात डाॅ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या २०१ विद्यार्थ्यांनींचा सहभाग… श्रीमंत प्रगत नवरात्रोत्सव मंडळ,अंबिका तरुण मंडळाचे आयोजन…कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील जुने गावठाण भागातील कुंभारवाड्यालगत शेकडो वर्षांची परंपरा असलेले श्री भवानी देवी मंदिराचे प्रांगणात डाॅ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या २०१ विद्यार्थ्यांनींनी सहभागी होवून संस्कृत भाषेतील “महिषासुरमर्दिनी स्तोत्रम्” चे शब्द आणि स्वरांचा सुरेख संगम साधत सामुदायिक वाचन केले.या प्रसंगी […]

Read More