ध्येयनिश्चिती हे स्पर्धा परीक्षा वाटेवरचे पहिले पाऊल” – मा. श्री. विजय बोरुडे…
कोपरगाव प्रतिनिधी:-“ध्येय निश्चित करणे आणि त्याप्रमाणे लगेच कृतीला सुरुवात करणे हे स्पर्धा परीक्षेच्या वाटेवरील पहिले पाऊल असते. कारण एकदा ध्येय ठरले की मग लगेच त्याप्रमाणे वाचन करता येते. त्यातून अभ्यासाला दिशा मिळत जाते. अभ्यास विषयाचा आवाका ध्यानी येतो. त्यासाठी सर्वप्रथम ध्येय ठरविणे व लगेच कामाला लागणे खूप महत्त्वाचे असते”. असे प्रतिपादन कोपरगावचे तहसीलदार मा. श्री. […]
Read More