

कोपरगाव प्रतिनिधी:-
छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शूरवीर जीवा महाले यांची जयंती शिर्डी नगर पंचायतीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी नगर पंचायतचे सन्माननीय कार्यकारी अधिकारी श्री काका साहेब डोईफोडे साहेब नगराध्यक्ष शिवाजी भाऊ गोंदकर नगरसेवक रविंद्र भाऊ गोंदकर रमेश भाऊ गोंदकर सुधिर भाऊ शिंदे सचिन भाऊ चौगुले अमृत गायके सर्व पक्षीय नगरसेवकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले या वेळी *”शिर्डी शहर नाभिक संघटनेच्या वतीने शिर्डी शहर अध्यक्ष श्री संजय भाऊ जाईबहार यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले”.
