अभिमान नारी शक्तीचा, सन्मान आमच्या ताईचा:- पत्रकार संजय पंडित…
कोपरगाव प्रतिनिधी:-कौतुकाच्या हार्दिक शुभेच्छा रविवार दिनांक ३०/१०/२०२२ रोजी राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या वतीने नाभिक कन्या प्रगती साहेबराव वाघमारे या रणरागिणीचे तिच्या घरी जाऊन कौतुकाचे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.आपली नाभिक कन्या,आपले समाज रत्न कु.प्रगती साहेबराव वाघमारे(मु.पो.कळस, ता.पारनेर, जि.अहमदनगर) जपानला प्रयाण करीत आहे,तिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या तर्फे सकल नाभिक समाजाच्या वतीने शुभेछा देण्यात […]
Read More