डॉ. अभिजीत गाढवे डी. एम. न्यूरोलॉजिस्ट म्हणूनबॉम्बे हॉस्पीटलमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण…
कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव येथील डॉ. अभिजीत चंद्रकांत गाढवे हे मुंबई येथील प्रसिध्द बॉम्बे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमधून डी. एम. न्यूरोलॉजिस्ट (मेंदू व मज्जासंस्था विकारतज्ञ्ज) परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सन २०२२ मध्ये राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट) मधून शासनातर्फे त्यांची बॉम्बे हॉस्पीटलमध्ये डी. एम. न्यूरोलॉजी या शिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण […]
Read More