पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचा शाखा विस्तार होणार१५% लाभांश देण्याची परंपरा याहीवर्षी अबाधित:- आ. आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- सहकारी संस्था चालवतांना आर्थिक शिस्त जपून संस्थेशी निगडीत असणाऱ्या घटकांचे हित जोपासले पाहिजे हि शिकवण कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी दिली आहे. त्यांच्या आदर्श विचारांवर व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब पतसंस्थेने दरवर्षी १५% लाभांश देण्याची […]
Read More