कांदा निर्यात शूल्काचा फेरविचार होणे गरजेचे:- आ.आशुतोष काळे…
कोपरगाव प्रतिनिधी – शेतकरी अडचणीत आहेत. पावसाळा सुरु होवून येत्या काही दिवसात तीन महिने पूर्ण होतील परंतु अद्यापही कोपरगाव मतदार संघात समाधानकारक पर्जन्यमान झालेले नसल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे अशा शेतकऱ्यांना कांदा विक्रीतून काहीसा दिलासा मिळाला असता. परंतु केद सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे […]
Read More